• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबईत वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक

दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रॅन्ट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रॅन्ट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या चारही महिला असून त्यापैकी एक महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध परिमंडळ २ तर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डी. बी. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहाँबेगम सुल्तान मुल्ला अशी या दोघींची नावे आहेत. यातील नूरजहाँ गेल्या सात वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशिररित्या दाखल झाली होती. एका दलालाला पैसे देऊन ती बांगलादेशमधून नौकेतून कोलकाताला आली होती. त्यानतंर तेथून ती रेल्वेने मुंबईत दाखल झाली होते. गेल्या सात वर्षांपासून ती मुंबईत वास्तव्यास होती. माजिदा ही गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून तिला एका बांगलादेशी मित्राने भारतात पाठविले होते. त्यासाठी तिने मित्राला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून ती गिरगाव परिसरात राहत होती. परिसरात छोटी-मोठी कामे करून ती उदरनिर्वाह चालवत होती.

या विशेष मोहिमेअंतर्गत गावदेवी आणि व्ही. पी. रोड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्या दोघीही बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात पळून आल्या होत्या. काही महिने कोलकाता येथे राहिल्यानंतर त्या दोघीही नोकरीसाठी मुंबईत आल्या. तेव्हापासून त्या मुंबईत अनधिकृतपणे राहत होत्या. आरोपी महिलांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी काही कागदत्रे तयार केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपी महिलांविरोधात परकीय नागरिक कायदा, पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यात मदत करणाऱ्या दलालांची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

म्हाडाचा आणखी एका अनधिकृत जाहिरात फलकावर हातोडा

Next Post

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

April 20, 2026
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (434)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,206)
  • मुंबई (2,976)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

April 20, 2026
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

राज्यात होणार ११ नवीन जिल्ह्याची निर्मिती

April 20, 2026
धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

धर्मांतर टाळा, ड्रग्ज माफियांना ठेचा ! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कठोर आदेश

April 20, 2026
नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

नालासोपाऱ्यात नवे अपर तहसील कार्यालय सुरू; ४ प्रमुख मंडळांचा समावेश

April 20, 2026
मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

मुंबईतील टेक्नो कॉन्सर्ट्सवर आता पोलिसांची कडक नजर! गोरेगाव घटनेनंतर अंमली पदार्थांवर कारवाई

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION