• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्य सचिव सुजाता सौनिक

'व्हॉट नाऊ' संस्थेच्या हेल्पलाईनचे उद्घाटन; सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर भर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 25, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सध्या समाजात डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहितीअभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या ९०१९११५११५ या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘व्हॉट नाऊ’च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणुकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. ‘व्हॉट नाऊ’ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी १९३० क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक  झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या ‘व्हॉट नाऊ’ चळवळीच्या माध्यमातून  सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन; पुणेकरांनो, महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नका

Next Post

रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत केली मोठी घोषणा; पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत केली मोठी घोषणा; पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION