• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही स्थगिती नाही; २२० शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार

पालिकेच्या जागेत वर्ग भरवणाऱ्या २२० खासगी अनुदानित शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार कायम आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पालिकेच्या जागेत वर्ग भरवणाऱ्या २२० खासगी अनुदानित शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊन सात महिने उलटले, तरी भाडेवाढीला स्थगिती दिलेली नाही. पालिकेच्या इमारती मधील प्रति महिन्यासाठी शाळांमधील एका वर्गखोलीकरिता साधारण ५०० रुपये आकारले जातात. मात्र, दरवर्षी १० टक्के भाडेवाढीमुळे हे भाडे चार हजारांवर गेले आहे. या भाडेवाढीविरुद्ध मुंबईतील शाळा महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे कार्यवाह सदानंद रावराणे व सहकार्यवाह डॉ. विनय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन भाडेवाढीला स्थगितीची मागणी केली होती. त्यावर त्यांनी तत्काळ भाडेवाढ स्थगितीचे आदेश पालिकेला दिले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची भेट घेत पालिका इमारतीत वार्षिक भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या आणि दिवसा भरणाऱ्या शाळांचे भाडे पाच वर्षांकरिता स्थगित करण्याची मागणी केली.

भाड्याची ११ महिन्यांची रक्कम शाळांकडून अग्रीम म्हणजे आगाऊ घेतली जाते. त्यामुळे एकदम वर्षभराचे भाडे शाळांना भरावे लागते. पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीकरिता मे महिन्यापर्यंतची मुदत दिली आहे. शाळांनाही भाडे भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी आणि दरम्यान भाडे पाच वर्षे गोठवण्यासंदर्भात आदेश काढावे.- डॉ. विनय राऊत, कार्यवाह, शाळा महामुंबई शिक्षण संस्था संघटना तत्कालीन आयुक्तांनी या वर्षीची भाडेदर पुढील पाच वर्षांकरिता कायम राहील, असे निर्देश यावेळी दिले; परंतु सात महिने होऊनही भाडेवाढीला स्थगिती देण्याबाबतचे परिपत्रक निघालेले नाही. आता शाळांना ३० एप्रिलपर्यंत भाडेकराराचे १० टक्के भाडेवाढीनुसार नूतनीकरण करण्याकरिता पालिकेकडून सांगण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने गेली ३० वर्षे पालिका शाळांमधील वर्ग इतर शाळांना भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. सध्या या ठिकाणी २२० शाळांचे वर्ग भरतात. या शाळांत विद्यार्थी संख्या २५ हजारांच्या आसपास आहे, तर अंदाजे १५०० शिक्षक शिकवतात. या बहुतांश शाळा खासगी अनुदानित तत्त्वावरील मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. अनेकदा वर्गांची दुरुस्ती, देखभाल याच शाळांना करावी लागते. त्यामुळे भाडेवाढीला शाळांचा विरोध आहे.

Previous Post

४७ लाख ६० हजार रुपये शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून लंपास; बनावट स्टॅम्प, चेक आणि सह्यांचा वापर

Next Post

मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय; लोकलमध्ये उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय; लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,739)
  • मुंबई (3,310)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION