• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही

ठाणे आणि शिवसेना, ठाणे आणि महायुती, बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे गुरुशिष्याचे प्रेम असे समीकरण असलेल्या ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येताहेत, हे ठाणेकरांचं भाग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 4, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. महायुतीत जागावाटप हे समन्वयाने होत आहे. महायुती अधिक मजबूत आणि घट्ट होऊन निवडणुकीला सामोरे जात असून यंदाची निवडणुकीत आम्हीच जिंकणार आहोत, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. ठाणे आणि शिवसेना, ठाणे आणि महायुती, बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे गुरुशिष्याचे प्रेम असे समीकरण असलेल्या ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येताहेत, हे ठाणेकरांचं भाग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर नवरात्रोत्सव सुरू केला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला आहे. या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे हे सहभागी होतात. यंदाही ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका कामगार अशा सर्वच स्तरातील नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात केलली कामे तर, महायुतीने सव्वा दोन वर्षात केलेली कामे यांचे मुल्यमान नागरिकांनीच करायला हवे. तसेच मला विश्वास आहे की, आमच्या कामाची पोचवापती या महाराष्ट्राची जनता देईल आणि महायुतीच सरकार बहुमताने येईल, अशा दावाही त्यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे असताना सर्वजण मातोश्रीवर येत होते. पण, आता त्यांचा वारस असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री पदाकरीता नाव घेण्यासाठी दिल्लीच्या गलोगल्ली फिरत आहेत. अशी त्यांच्यावर केवीळवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बाळासाहेबांनी कधीच ज्या लोकांना उभे केले नाही. त्यांच्यासोबतही त्यांनी घरोबा केला आहे. तसेच ते लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहे. परंतू शिवसेनेचा मूळ मतदार मात्र धनुष्यबानासोबत जोडला गेला आहे. हे लोकसभेच्या निवडणूकीच सिद्ध झालेले आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांना इज्जत नव्हती. शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. या राज्याचा विकास बंद होता. या राज्याचे प्रकल्प बंद केले होते. अशा आसुरांचा नि:पात देवीकडून होईल, अशी टीकाही त्यांनी केली. सावरकर आणि हिंदुत्व यांच्या बद्दल बोलण्याच अधिकार त्यांना नाही. कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली, काँग्रेसबरोबर घरोबा केला. त्याच दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. त्यामुळे ते काही बोलूच शकत नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Previous Post

मोदी सरकारचा कृषी क्षेत्राबाबत एक मोठा निर्णय

Next Post

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप; “दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही”

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप; "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,007)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,675)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION