अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारणार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदाच्या वर्षी १३१ व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सव...

Read more

एवढी युती कच्ची नाही, एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होईल – मुख्यमंत्री शिंदे

पिंपरी : 'एका विचाराने शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून ही...

Read more

विद्यार्थ्यांची नीट परीक्षेत मराठी माध्यमाकडे पाठ!

पुणे: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट या प्रवेश परीक्षेत राज्यातील विद्यार्थी मराठी माध्यमाकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले. नीट परीक्षा मराठी...

Read more

पोलीस पुण्याहून दिल्लीला, चौकशीत कळालं वेगळंच; पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी विवाहितेचा अजब फंडा

पुणे : प्रेम संबंधातून २२ वर्षीय मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेऊन तिच्या प्रियकराने तिला तेथे डांबून ठेवल्याची तक्रार देणाऱ्या तरुणीने, केवळ पोलिसांना...

Read more

राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; पुणे महापालिकेतील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिलासा

पुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागात मासिक एकवट मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला...

Read more

तरुणांची फसवणूक; बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

पुणे : ज्या मुलांचे वेळेवर लग्न होत नाही, अशी मुले शोधून त्यांना मुलगी देतो असे सांगून बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या...

Read more

पोलीस महासंचालकांची घोषणा; गुन्हेगारीवर वचक,वाहतूक नियोजनासाठी शहरात २८०० सीसीटीव्ही कॅमेरे

पुणे : पुणे शहर परिसरात महापालिका, पुणे पोलिसांनी १४०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे घडले...

Read more

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं; “आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक विकास प्रकल्प सुरू केले”

पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११  उड्डाणपूल, भुयारी मार्गांच्या भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले....

Read more

ग्लोबल ॲफिलेट बिझनेसच्या कार्यालयांवर ‘ईडी’कडून छापे; पुणे, अहल्यादेवीनगरमध्ये कारवाई

पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) पुणे आणि अहल्यादेवीनगर परिसरातील व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस या खासगी वित्तीय संस्थेच्या कार्यालयांवर...

Read more

नागरिकांना अडवून पुण्यात मोबाईल चोरणारा पोलिसांच्या अटकेत; १४ मोबाईल जप्त

पुणे :  पुणे शहर परिसरात नागरिकांना अडवून जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल हिसकवणार्‍या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीचे तब्बल १४...

Read more
Page 22 of 24 1 21 22 23 24

Follow US

Our Social Links

Recent News