मुंबईत ‘सेवा पंधरवड्याचा’ शुभारंभ; नागरिकांना सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.१७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि....

Read more

मुंबईत तणावाचं वातावरण; दादरच्या शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे....

Read more

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून मुंबई-कोकण रो-रो सेवा सुरू

मुंबई : कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त...

Read more

गोरेगावमधील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह १३ जणांना ठोकल्या बेड्या

मुंबई : गोरेगावमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १२ला गोरेगाव...

Read more

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; लोकलच्या तिकीटाच्या दरातच मिळणार एसी लोकलचं तिकीट

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई लोकल...

Read more

शिवभोजन केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन...

Read more

कबुतरखाना बंदी असतानाही मस्जिद बंदर स्थानकाजवळ नवीन अनधिकृत कबुतरखाना सुरू

मुंबई : कबुतरांना खाद्य घालण्यास महानगरपालिकेने मनाई केली आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकले जात आहे. मस्जिद बंदर रेल्वे...

Read more

पीएम-ई-विद्या वाहिन्यांद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्षेपण

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे...

Read more

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचे भाडेदर निश्चित, राज्य सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था : राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत नुकतीच परवानगी दिल्यामुळे सर्वसामान्यांना प्रवासासाठी अजून एक पर्याय उपलब्ध...

Read more

बॅंकॉंकवरून दुर्मीळ प्राण्यांची तस्करी; मुंबई विमानतळावर प्राण्यांसह एका प्रवाशाला अटक

मुंबई : बॅंकॉंकवरून दुर्मीळ प्राण्यांची तस्करी करून मुंबईत आणणाऱ्या एका प्रवाशाला सीमा उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. त्याने तस्करी करून...

Read more
Page 108 of 332 1 107 108 109 332

Follow US

Our Social Links

Recent News