• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गोरेगावमधील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह १३ जणांना ठोकल्या बेड्या

admin by admin
September 17, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गोरेगावमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १२ला गोरेगाव (पूर्व) येथील विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही पोलिसांना समजलं होतं. यानंतर पोलिसांनी रात्री धाड टाकून कारवाई केली. यावेळी कारवाई करत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. गोरेगावमध्ये अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन मालक, एक व्यवस्थापक आणि दहा टेलिकॉलर एजंटसह एकूण १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट १२ला गोरेगाव (पूर्व) येथील विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर एक बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही पोलिसांना समजलं. माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री छापा टाकला. आरोपी “गीक स्क्वॉड” आणि “मॅकॅफी अँटीव्हायरस नूतनीकरण” संबंधित बनावट ईमेल पाठवत असल्याचं धाड टाकल्यानंतर उघड झालं. ईमेलमध्ये टोल-फ्री क्रमांक देण्यात आले होते. एखाद्याने कॉल केल्यानंतर, आरोपी “EYEBEM” सॉफ्टवेअर वापरून त्यांच्या संगणकांवर रिमोट प्रवेश मिळवत असतं. त्यानंतर पीडितांना गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडलं जायचं, ज्याचे पैसे नंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केले जात असत आणि फसवणूक व्हायची. पोलिसांनी छाप्यात १५ संगणक, १० लॅपटॉप, २० मोबाईल आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत. कॉल सेंटर बनावट असल्याचं सायबर तज्ज्ञांनी सांगितलं आहे.  याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आरोपींवर भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दूरसंचार कायदा, २०२३च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंततर सर्व १३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट १२ सध्या पुढील तपास करत आहे.

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; लोकलच्या तिकीटाच्या दरातच मिळणार एसी लोकलचं तिकीट

Next Post

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; ‘खड्डेमुक्त पालघर’च्या मागणीसाठी पालघरकर उतरले रस्त्यावर

admin

admin

Next Post

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; ‘खड्डेमुक्त पालघर’च्या मागणीसाठी पालघरकर उतरले रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION