• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; लोकलच्या तिकीटाच्या दरातच मिळणार एसी लोकलचं तिकीट

admin by admin
September 17, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; लोकलच्या तिकीटाच्या दरातच मिळणार एसी लोकलचं तिकीट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई लोकल ट्रेनचे दरवाजेही बंद होणार आहेत. अलिकडच्या काळात झालेल्या अपघातांना पाहता रेल्वे बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या एसी लोकलच्या तिकीटाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच मुंबईतील सर्व लोकल एसी होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एसी लोकलचं तिकट वाढणार नाही. लोकलच्या तिकीटाच्या दरातच एसी लोकलचं तिकीट मिळणार असल्याची मुख्यमंत्री म्हणालेत. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान विचित्र घटना घडली होती. गर्दीमुळे लोकलच्या दारात उभे असलेले प्रवाशी रेल्वे रुळावर पडले. यात जवळपास ५ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चेन्नईतील कारखान्यात असे डबे बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील. ऑक्टोबरपासून ही नवीन सुविधा चाचणी तत्त्वावर सुरू केली जाईल आणि वर्षाच्या अखेरीस ही ट्रेन मुंबईच्या रुळांवर धावण्यास सुरुवात करेल. रेल्वे स्थानकावर थांबताच दरवाजे उघडतील. प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी निश्चित वेळ मिळेल. दरवाजे बंद झाल्यानंतरच ट्रेन धावेल. सुरुवातीला प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये असे २ डबे बसवले जातील. रेल्वेने २०२३ मध्येही अशी चाचणी घेतली होती पण तांत्रिक अडचणींमुळे ती यशस्वी झाली नाही. यावेळी जुन्या चुका दुरुस्त करून नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली लागू केल्याने प्रवास अधिक सुरक्षित होईल. गर्दीदरम्यान पडण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता कमी होईल आणि तुम्हाला मेट्रोसारखा अनुभव मिळेल.

Previous Post

नव्या संगणकीय प्रणालीद्वारे नागरिकांसाठी ‘ई-प्रमाण’ सेवा; डिजिटल दस्त आता घरबसल्या मिळणार

Next Post

गोरेगावमधील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह १३ जणांना ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post
गोरेगावमधील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह १३ जणांना ठोकल्या बेड्या

गोरेगावमधील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; व्यवस्थापकासह १३ जणांना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION