• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत तणावाचं वातावरण; दादरच्या शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न

admin by admin
September 17, 2025
in गुन्हेगारी, मुंबई, राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही अज्ञातांनी पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला. यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटना समोर आल्यानतंर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस सध्या अज्ञाताचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी अद्याप याप्रकरणी तक्रार आलेली नसून, आम्ही स्वत:हून दखल घेत तक्रार दाखल करु असं सांगितलं आहे.

दादरमधील शिवाजी पार्क येथे अगदी शिवसेना भवनच्या समोरच मीनाताई ठाकरेंचा अर्धाकृती पुतळा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं घरही पुतळ्यापासून थोड्याशा अंतरावर आहे. या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. माहिती मिळताच शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि पुतळ्याची साफसफाई सुरु केली. दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा वाढवली आहे.

Previous Post

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून मुंबई-कोकण रो-रो सेवा सुरू

Next Post

येत्या १ मेपर्यंत अकराशे सेवा होणार डिजीटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

येत्या १ मेपर्यंत अकराशे सेवा होणार डिजीटल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION