• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मंत्रालय कँटीनचा कारभार हायकोर्टाच्या रडारवर!

२४ तासांत सुधारणांचे आदेश; एफडीएकडून मागवला व्हिडिओ

admin by admin
July 31, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मंत्रालय कँटीनचा कारभार हायकोर्टाच्या रडारवर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर निरीक्षणांनंतर आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील उपाहारगृहात (कँटीन) तातडीने स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे दिसून आले. कालपर्यंत अस्वच्छता आणि नियमांच्या उल्लंघनाबाबत चर्चेत असलेल्या कँटीनमध्ये आता कर्मचाऱ्यांच्या हातात हँडग्लोव्हज, डोक्यावर कॅप्स, तसेच सर्व खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवण्यासाठी संरक्षक जाळ्यांचा वापर करण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर एफडीएचे अधिकारी आणि सरकारी वकिलांच्या पथकाने मंत्रालयातील कँटीनची पाहणी केली. त्यानंतर अन्नसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने लागू करण्यात आल्या असून, स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याची चर्चा विविध स्तरांवर सुरू आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एफडीएने न्यायालयात मंत्रालयातील कँटीनची तपासणी करून ते ९८ टक्के स्वच्छ असल्याचा दावा केला होता. तपासणीत कोणताही कीटक किंवा कीटकजन्य पदार्थ आढळला नसल्याचेही एफडीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, “मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्येही एखादी माशी किंवा झुरळ आढळते, मग मंत्रालयाचे कँटीन इतके निर्दोष कसे असू शकते?” असा खोचक सवाल उपस्थित केला. तसेच एवढ्या मोठ्या उपाहारगृहात एकही कीटक आढळला नाही, हा दावा कितपत विश्वासार्ह आहे, यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एफडीएने न्यायालयात केवळ छायाचित्रे सादर केल्याबद्दलही न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. “तपासणीचे फक्त फोटोच का सादर केले? संपूर्ण तपासणीचा व्हिडिओ का तयार करण्यात आला नाही?” अशी विचारणा करत न्यायालयाने अधिक पारदर्शक पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंत्रालयातील कँटीनच्या तपासणीचा व्हिडिओ ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे मंत्रालयातील अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि एफडीएच्या तपासणी प्रक्रियेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जंजिरे वसई किल्ल्यावर महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

Next Post

नागपुरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूची आत्महत्या; संघात निवड न झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION