• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी

admin by admin
July 31, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सीएसएमटी–गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता; सहाव्या मार्गिकेसाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यानची हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुमारे ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, त्यासाठी ही वाहतूक व्यवस्था तात्पुरती बदलण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत वांद्रे स्थानकात नवीन फलाटाची उभारणीही करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी-२) अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीची सहावी मार्गिका विकसित केली जात आहे. यापैकी खार ते बोरिवली हा टप्पा पूर्ण झाला असून, मुंबई सेंट्रल ते खार या उर्वरित भागातील काम सुरू आहे. या मार्गात येणारा वांद्रे-खार उड्डाणपूल पाडून त्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नव्याने उभारण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. यासाठी ‘प्रीकास्ट सेगमेंटल’ बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे काम अधिक सुरक्षित आणि कमी कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या पुनर्बांधणीचे काम सुमारे ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सीएसएमटीहून धावणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल गाड्या केवळ वांद्रेपर्यंतच चालविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सीएसएमटी–गोरेगाव लोकल सेवा तात्पुरती ४५ दिवस बंद ठेवण्याबाबतही रेल्वे प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम किंवा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वांद्रे स्थानकातील नव्या फलाटामुळे अधिक लोकल फेऱ्या चालविणे शक्य होणार असून, उपनगरी रेल्वे सेवेची क्षमता वाढण्यास मदत होईल. यामुळे भविष्यात प्रवाशांची गर्दी कमी होण्यास आणि लोकल सेवा अधिक कार्यक्षम होण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रमुख निविदा प्रक्रियेला ऑगस्ट २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लोकल सेवा बंद करण्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे.

Previous Post

‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण; अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद

Next Post

भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

admin

admin

Next Post
भिवंडीत ‘कोहिनूर’ अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

भिवंडीत 'कोहिनूर' अपार्टमेंट कोसळले; ८ जणांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION