• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

मोदी सरकारच्या योजनांवर कॅगचे ताशेरे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 17, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नव्वी दिल्ली : दिल्लीतल्या द्वारका एक्सप्रेस वे च्या कामात प्रतिकिलोमीटरसाठी १८ कोटी रुपयांची मंजुरी असताना २५० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा कॅगचा अहवालात करण्यात आला आहे. तर रस्ते विकासासाठी केंद्राच्या भारतमाला परियोजनेत १५ कोटी रुपये प्रति किमी ऐवजी ३२ कोटी रुपये प्रति किमी खर्च केला गेला, टेंडरची प्रक्रियाही नियमानं पार पडली नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. द्वारका एक्सप्रेसवे ते आयुषमान भारत, अयोध्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ते भारतमाला परियोजना कॅगच्या या अहवालांचा हवाला देत काँग्रेसनं मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. देशाचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल अर्थात कॅगचा हा अहवाल नुकताच संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. त्याचा आधार घेत काँग्रेसनं मोदींवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.

दरम्यान पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढत असल्याचा आव आणतात, मग आता या गैरव्यवहारांवर काही बोलणार का, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स चे अध्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत त्यांच्याच परवानगीमुळे या प्रकल्पांना मंजुरी मिळते मग आता याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल काँग्रेस विचारण्यात येत आहे. दक्षिणेतल्या पाच राज्यांमधे नमुना म्हणून टोलचा सर्व्हे करण्यात आला, त्यात १३२ कोटी रुपये जनतेकडून अधिकचे वसूल केल्याचा ठपका कॅगने मोदी सरकारवर ठेवला आहे. आयुषमान भारत योजनेत एकच मोबाईल नंबर असलेले ७.५ लाख लाभार्थी कसे हा सवाल कॅगच्या अहवालामध्ये विचारण्यात आला आहे. ग्रामीण विकासाच्या योजनेअंतर्गत महिला, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अपेक्षित असलेला खर्च सरकारी जाहिरातींकडे वळवला गेल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे. अयोध्या विकास प्रकल्पात कंत्राटदारांना अवाजवी नफा झाला असल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. कॅगच्या या आरोपांमधील द्वारका एक्सप्रेसवे, भारतमाला परियोजनेवरचे हे आरोप नितीन गडकरींच्या खात्याशी संबंधित आहेत. एकीकडे रस्तेविकासाची गती वाढल्याचा दावा होत असतानाच हे आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. याआधी २०१५ मध्येही कॅगच्या अहवालामध्ये गडकरींचं नाव आलं होतं. एका खासगी कंपनीला नियमाबाह्य कर्ज दिल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला होता. पण हे सगळे आरोप गडकरींना फेटाळले होते. आताही कॅगने विचारलेल्या या प्रश्नांवर गडकरींच्या खात्याकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचं म्हणणं की हे आकडे चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहेत. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यानचा हा द्वारका एक्सप्रेस वे ८ लेनचा एलिव्हेटड रोड आहे. या संपूर्ण कामाच्या दरम्यान कमीत कमी एन्ट्री, एक्झिट पॉईंटस असावेत या हेतूनं त्याची तशा प्रकारे बांधणी करणं आवश्यक होतं असं सागंण्यात येत आहे. तर मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकल्याची टीका आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कॅगच्या अहवालातले सगळे ठपके पाहिले तर ७.५ लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. यूपीएच्या काळात याच कॅगच्या रिपोर्टने खळबळ उडवून दिली होती. तेव्हा विनोद रॉय हे कॅग होते. २जी घोटाळ्यात तब्बल १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा आकडा तेव्हा समोर आला होता. आता आता देशाचे कॅग आहेत गिरीश मुर्मू आहेत. गिरीश मुर्मू हे गुजरात केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी कॅग म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून ते काम पाहत होते. गुजरातमध्ये काम करताना मोदींच्या विश्वासातली अधिकारी अशी त्यांची ओळख होती. सध्या या कॅगच्या अहवालावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. कॅगचा हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला जात असतो. संसदेच्या पटलावर ठेवल्या जाणाऱ्या कुठल्याही आकडेवारीला अधिकृततेचा दर्जा असतो, त्याला गांभीर्यानं पाहिलं जातं. पण यूपीए सरकारच्या काळात कॅगवरुन जितकं राजकीय वादळ उठलं होतं तितकं आता मात्र उठताना दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

माझा फोटो वापरल्यास कोर्टात जाईन- शरद पवारांचा इशारा

Next Post

मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच – नवाब मलिकांनी केले घोषित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच – नवाब मलिकांनी केले घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION