• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढणार; अखेर कुस्तीपटूंच्या आंदोलनावर तोडगा निघाला!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 8, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : गेल्या  काही महिन्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूनी तीव्र आंदोलन केलं आहे. सात महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंबरोबरच अनेक पुरुष कुस्तीपटू, प्रशिक्षकही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या कुस्तीपटूंनी देशातून आणि विदेशातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये तब्बल सहा तास झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात स्वत: अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये रात्री उशीरा तब्बल दोन तास बैठक झाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी पुन्हा पाचारण केल्याचं सांगितल्यानंतर या घडामोडींचा उलगडा झाला. जवळपास सहा तास आंदोलक आणि अनुराग ठाकूर यांच्यात बैठक झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

आंदोलक कुस्तीपटू आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली. अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत तपास पूर्ण करून १५ जूनपर्यंत चार्जशीट दाखल केली जावी, भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत घेतली जावी, कुस्ती महासंघाची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जावी, समितीच्या अध्यक्षपदी महिला असावी, निवडणूक होईपर्यंत आयओएच्या ॲड हॉक कमिटीवर दोन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जावी, निवडणुका होतील तेव्हा त्यावर चांगले पदाधिकारी निवडून यावेत यासाठी खेळाडूंशी चर्चा केली जावी, माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या तीन टर्म पूर्ण झाल्या असून ते स्वत: किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती निवडून येऊ नये अशा कुस्तीपटूंच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. “ज्या खेळाडूंच्या, आखाड्यांच्या, प्रशिक्षकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जावेत. १५ जूनपर्यंत चार्जशीट दाखल होईपर्यंत खेळाडू आंदोलन करणार नाहीत”, अशी माहितीही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.

दरम्यान, एकीकडे सहमतीने अटी मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं असताना कुस्तीपटूंनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, १५ जूनपर्यंत सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. “सरकारने आम्हाला १५ जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्हीही आमच्याविरोधातील गुन्हे मागे घेतले जावेत, अशी विनंती केली, ती सरकारने मान्य केली आहे. जर १५ जूनपर्यंत यासंदर्भात कार्यवाही केली गेली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू”, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू बजरंग पुनियानं दिली आहे.

Previous Post

राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; पुणे महापालिकेतील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिलासा

Next Post

मुंबई महापालिकेकडून पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष; ७५ कोटींचा दंड ‘पाण्यात’च

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महापालिकेकडून पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष; ७५ कोटींचा दंड 'पाण्यात'च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION