• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रवींद्र वायकरांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा

मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या मागचं चौकशी प्रकरण थांबले असून त्यांचा ससेमिरा गेला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांना ईडीकडून देखील समन्स बजावण्यात आलं होतं. आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.

Previous Post

विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,007)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,675)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION