• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल

निवडणूकीच्या काळात दारू विक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य, जिल्ह्यातून अवैधरित्या दारू वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 16, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (एक्साइज) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एक हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. १८२ वाहने जप्त करण्यात आली असून, पाच कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,

निवडणूकीच्या काळात दारू विक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य, जिल्ह्यातून अवैधरित्या दारू वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. एक ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १८ तात्पूरते तपासणी नाके उभारून कारवाई केली जात आहे. या पथकांकडून जिल्ह्यातील गावठी दारु निर्मिती वाहतूक, विक्री, तसेच धाबे, बेकायदा ताडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्याती सराइत दारु विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये ५९ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (पर्सनल बाँड) घेण्यात येत आहेत. आतापर्यंत १२ प्रकरणात ११ लाख ८० हजार रुपये एवढ्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. विशेष मोहिमेत गोव्यात तयार करण्यात आलेल्या मद्याची विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्क अंमलबजावणी आणि दक्षता सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

रवींद्र वायकरांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा

Next Post

निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर; आज सर्वांच्या प्रचारतोफा थंडावणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर; आज सर्वांच्या प्रचारतोफा थंडावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION