• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राष्ट्रीय मजदूर संघाचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; विधानसभा निवडणुकीसाठी कंत्राटी कामगारांचा मोठा निर्णय!

बोनसबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर हे कामगार बहिष्कार टाकतील, असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाने दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महापालिकेच्या विविध खात्यांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळीचा बोनस देण्याचे आदेश कामगार आयुक्त कार्यालयाने दिल्यानंतरही अनेक ठेकेदारांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांना अद्यापही बोनस मिळालेला नाही. बोनसबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर हे कामगार बहिष्कार टाकतील, असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाने दिला आहे. महापालिकेत कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिवाळीत बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना बोनसपासून वंचित ठेवले जाते. पालिकेत सध्या साडेदहा हजार कंत्राटी कामगार वेगवेगळ्या विभागात काम करत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत पालिका प्रशासनाने एकही बैठक घेतली नाही. त्यातच बोनसचा प्रश्नही रखडलेला आहे. कामगारांना बोनस मिळावा, यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कामगारांना बोनस देण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले होते. मात्र त्यावर अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने हजारो कामगार बोनसपासून वंचित असल्याचे कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.

कंत्राटी कामगारांना बोनस देणे हा त्यांचा अधिकार असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कामगार उपायुक्त कार्यालयातील सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी दिले होते. महापालिका आयुक्तांनी याबाबत सर्व ठेकेदारांना सूचना देऊन बोनस देण्यास भाग पाडावे, अशा सूचना काही दिवसांपूर्वी वाळके यांनी केल्या होत्या. मात्र या सूचनांनंतरही अद्यापही कामगारांना बोनस मिळाला नसल्याचे समोर आले आहे. ठेकेदार बोनस देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार अनेकदा पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करूनही संबंधित ठेकेदावर कोणतीही कारवाई पालिका करत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कामगारांचा हक्क असलेला बोनस मिळावा, यासाठी अनेकदा आंदोलने, उपोषण करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पोलीस प्रशासन आंदोलन, उपोषण करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा विचार कामगारवर्ग करत आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन; दिपावलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत १०१ व १९१६ वर संपर्क साधावा

Next Post

देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,438)
  • मुंबई (3,121)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION