• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन; दिपावलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत १०१ व १९१६ वर संपर्क साधावा

दिपावलीमध्ये रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडावे, या सूचनेचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे. तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिपावली साजरी करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. तसेच, फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. रात्री १० पर्यंत फटाके फोडावे, अशा सूचना पालिका प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आग अथवा तत्सम प्रसंग उदभवल्यास तात्काळ मदत क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आहे.

दरवर्षी दीपोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. दिपावलीमध्ये रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडावे, या सूचनेचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे. तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावे. मुलांपासून फटाके लांब ठेवावेत व फटाके फोडणाऱ्या लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे. त्यावेळी पादत्राणांचा वापर करावा. तसेच, फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे, अशा सूचना पालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत.

फटाके फोडताना या बाबी टाळाव्यात

१. इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.

२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.

३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.

४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.

५. विजेच्या तारा, गॅस वाहिनी किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.

६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Previous Post

कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी देशी कट्टा, काडतुसांसह दोघांना केली अटक

Next Post

राष्ट्रीय मजदूर संघाचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; विधानसभा निवडणुकीसाठी कंत्राटी कामगारांचा मोठा निर्णय!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राष्ट्रीय मजदूर संघाचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; विधानसभा निवडणुकीसाठी कंत्राटी कामगारांचा मोठा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

August 3, 2026
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,767)
  • मुंबई (3,328)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

August 3, 2026
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION