• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दहिसरमधून तब्बल २ किलो सोनं जप्त; निवडणूक आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिम येखील अवधूत नगर परिसरामध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दहिसरमधून तब्बल २ किलो सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. दहिसर पश्चिम येथे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने १.४३ कोटी रुपयांचे सोनं जप्त केलं. या सोन्याचे वजन १.९५ किलो इतके आहे. हे सोनं कुठून आणले आणि कोणाकडून आणले याप्रकरणी दहिसर पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिम येखील अवधूत नगर परिसरामध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. निवडणूक अधिकारी श्रीमती शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तपासणी दरम्यान यतीन धोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम क्रमांक ९ ने यशस्वीरित्या ही कारवाई करत सोनं जप्त केले.

१.९५ किलो वजनाचे हे सोनं असून त्याची अंदाजे किंमत १.४३ कोटी रुपये इतकी आहे. मौल्यवान धातू आणि बेहिशेबी रोकड यांची अनधिकृत हालचाल रोखण्याच्या उद्देशाने नियमित पाळत ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. ही महत्त्वपूर्ण कारवाई विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या प्रदेशातील रोख रक्कम, मौल्यवान धातू आणि मद्य यांच्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी केली जात आहे.

Previous Post

मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयात प्रथमत:च महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर

Next Post

वयोवुद्ध महिलेची कर्करोगावरील उपचारा नावाखाली ५० हजारांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वयोवुद्ध महिलेची कर्करोगावरील उपचारा नावाखाली ५० हजारांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026
नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (202)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (937)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,333)
  • मुंबई (3,054)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (399)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (190)

Follow Us

Recent News

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026
नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया इमारतीत होणार नवे मंत्रालय; १,६०१ कोटींच्या खरेदीला वेग

May 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION