• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

वयोवुद्ध महिलेची कर्करोगावरील उपचारा नावाखाली ५० हजारांची फसवणूक

याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात ७२ वर्षीय महिला राहतात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 11, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कर्करोगावर उपचार देतो असे सांगून भामट्यांनी ५० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात ७२ वर्षीय महिला राहतात. त्या कर्करोगग्रस्त आहेत. दररोज सकाळी त्या पायी फिरण्यासाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक व्यक्ती भेटला. त्याने महिलेकडे कर्करोगाची विचारणा केली. तसेच त्याच्या ओळखीतील एक डाॅक्टर कर्करोगावर निदान करतो अशी माहिती दिली. त्या व्यक्तीने डाॅक्टरचा मोबाईल क्रमांक दिला. काही दिवसांनी तो डाॅक्टर वारंवार महिलेच्या मुलाला संपर्क साधून उपचाराबाबात विचारणा करू लागला.

२९ ऑक्टोबरला तो त्यांच्या घरी आला. तसेच त्याने महिलेच्या हातावर एक इंजेक्शन टोचले. या उपचारासाठी त्याने मुलाकडून ५० हजार रुपये उपचारासाठी घेतले. दोन दिवसांनी त्यांच्या मुलाने त्या डाॅक्टरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल क्रमांक बंद होता. सकाळी फेरफटका मारणाऱ्या व्यक्तीचा देखील मोबाईल क्रमांक बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली असता, त्यांच्यावर झालेले उपचार बोगस असल्याचे समोर आले. याप्रकरणी महिलेच्या मुलाने फसवणूकीची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Previous Post

दहिसरमधून तब्बल २ किलो सोनं जप्त; निवडणूक आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई

Next Post

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

May 25, 2026
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (202)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,334)
  • मुंबई (3,054)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (399)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (190)

Follow Us

Recent News

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

May 25, 2026
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

May 25, 2026
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

May 25, 2026
किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

May 25, 2026
पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

पुणे विमानतळावर इबोला अलर्ट! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी सुरू

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION