• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!

दादर स्टेशन ते सिद्धिविनायक मंदिर थेट प्रवास आता फक्त ₹१२ मध्ये

admin by admin
May 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सिद्धिविनायक भक्तांसाठी BESTची खास AC बस सेवा सुरू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी BEST प्रशासनाने २३ मे २०२६ पासून नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस सेवा सुरू केली आहे. ‘ए-८१४ श्री सिद्धीविनायक फेरी’ या नावाने सुरू करण्यात आलेली ही विशेष बस सेवा दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) ते मंदिरादरम्यान धावणार आहे. या उपक्रमामुळे भाविकांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि कमी खर्चिक होणार आहे. बसचा मार्ग दादर स्टेशन (पश्चिम), डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल, पोर्तुगीज चर्च मार्गे सिद्धिविनायक मंदिर असा आहे. परतीच्या प्रवासात रवींद्र नाट्य मंदिर, दादर पोलीस स्टेशन, शारदा आश्रम, कबुतरखाना मार्गे बस पुन्हा दादर स्टेशनला पोहोचेल. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८:५५ पर्यंत ही सेवा उपलब्ध असून दर २० ते २२ मिनिटांनी बस धावणार आहे.

या नवीन AC बस सेवेचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना होणार आहे. आतापर्यंत दादरहून मंदिरात जाण्यासाठी भाविकांना टॅक्सी किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता केवळ ₹१२ मध्ये थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अर्धे तिकीट म्हणजेच ₹६ आकारले जाणार आहे. विशेषतः मंगळवार, अंगारकी चतुर्थी आणि वीकेंडला मंदिर परिसरात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन BESTने ही सेवा सुरू केली आहे. प्रवासी बसमध्ये कंडक्टरकडून रोख रक्कम देऊन तिकीट घेऊ शकतात किंवा Chalo तसेच चलो स्मार्ट कार्डद्वारे डिजिटल पद्धतीने तिकीट बुक करू शकतात.

Previous Post

किल्ले रायगडावरील राज्याभिषेक स्थळाचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन!

Next Post

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

admin

admin

Next Post
पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू; आंदोलने, मोर्चे, घोषणाबाजीवर कडक निर्बंध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

July 24, 2026
पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (45)
  • पालघर (66)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,720)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (43)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

July 24, 2026
पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION