विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

पुणे महापालिकेने जन्म-मृत्यू दाखले विलंबाबाबत दिली महत्वाची माहिती

पुणे : जन्म-मृत्यू नोंदणी करण्यासाठी, तसेच दाखले देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केंद्रीय ऑनलाइन प्रणालीत वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून हे...

भारतीय रेल्वेवरून ६,५५६ विशेष दिवाळी, छठ पूजेनिमित्त रेल्वेगाड्या

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पुजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेवरून ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात...

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २५ लाखांचे बक्षीस जाहीर

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी कारवाईत बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल गृह विभागाकडून २५ लाख रुपयांचे बक्षीस...

९ महिन्यांत वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये ३२८ वाहने चोरीला

विरार : मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तलय क्षेत्रात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सकाळी पार्किंग केलेले वाहन सायंकाळी गायब होण्याचे...

कल्याणमध्ये ईद ए मिलादला रोषणाईसाठी लाईटची चोरी, रागात तरुणांनी शेजाऱ्याला केली बेदम मारहाण

कल्याण : ईद ए मिलाद निमित्त ठिकठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. आता कल्याणमध्ये ईद ए मिलाद निमित्त...

चिपळूण सावर्डेत दहशत विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा जणांना घेतले ताब्यात

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे....

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक निर्णय

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य...

आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

पुणे : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळातल्या २ अधिकाऱ्यांना...

शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात मित्रपक्षांचा जागा सोडण्यास विरोध

पुणे : शिवसेनेला (शिंदे) शहरातील एकही जागा देण्यात येऊ नये, यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपने या मित्रपक्षांनी दबाव...

मध्यप्रदेशातील भोपाल मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नव्वी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर मध्यप्रदेशातील...

Page 48 of 293 1 47 48 49 293

Follow US

Our Social Links

Recent News