• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात मित्रपक्षांचा जागा सोडण्यास विरोध

गेली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा शहरात मिळाली नव्हती. शिवसेनेने स्वबळावर लढविली होती. त्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली. मात्र, शहरात शिवसेनेला मजबूत संघटन मिळाले नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 10, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शिवसेनेला (शिंदे) शहरातील एकही जागा देण्यात येऊ नये, यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपने या मित्रपक्षांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शहराऐवजी जिल्ह्यात दोन जागा देण्यास मित्रपक्षाने सहमती दर्शविली आहे. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेने नकार देत शहरात तीन जागांची आग्रही भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सन्मानाने जागा मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. महायुतीमध्ये यातील पाच मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता असून, दोन जागा राष्ट्रवादी (अजित पवार) आणि उर्वरित एक जागा शिवसेनेकडे जाईल, असा प्राथमिक अंदाज सातत्याने व्यक्त होत आहे. त्यातच ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार, तो मतदारसंघ त्या पक्षाकडे असे जागावाटपाचे प्राथमिक सूत्र महायुतीने निश्चित केले आहे. या सूत्रानुसार शिवसेनेकडे एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे. त्यातच ताकद जास्त असल्याचे सांगत महायुतीच्या मित्रपक्षांनीही त्यांच्याकडील एक जागा घेण्यासाठी दबावतंत्र अवलंबले आहे. शिवसेनेची शहरात ताकत नाही, त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाहीत, असा दावा मित्रपक्षांकडून केला जात आहे.

गेली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा शहरात मिळाली नव्हती. शिवसेनेने स्वबळावर लढविली होती. त्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली. मात्र, शहरात शिवसेनेला मजबूत संघटन मिळाले नाही. उपनगर आणि मध्यवर्ती भागातील काही पदाधिकारी शिवसेनेत गेले असले, तरी अनेक मतदारसंघांत त्यांची ताकत नाही, असा दावा मित्रपक्षांकडून केला जात आहे. त्याऐवजी जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर हे दोन मतदारसंघ देण्याची तयारी महायुतीमधील मित्रपक्षांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालात वरचष्मा राहिल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी महायुतीमध्ये तीन जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघाची मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. त्यांपैकी हडपसर आणि वडगाव शेरीवर राष्ट्रवादीने (अजित पवार) दावा केला असून, दोन्ही मतदारसंघांत त्यांचे विद्यमान आमदार आहेत. खडकवासला मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणती जागा मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महायुतीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. शिवसेना तीन जागांवर आग्रही आहे. तसा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेला निश्चितच अपेक्षित जागा मिळतील, असा दावा शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी केला.

Previous Post

मध्यप्रदेशातील भोपाल मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,059)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (455)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (69)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,469)
  • मुंबई (3,141)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION