विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

२८ लाख एका दिवसात केले वसूल; मुंबई वाहतूक पोलिसांची कमालच!

मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अपघातही वाढत आहेत. अशात...

कोस्टल रोड प्रकल्पामधून लाखोंची लोखंडचोरी; दोन ट्रक विना परवानगी साइटच्या बाहेर

मुंबई : मुंबईत सध्या सुरू असलेल्या किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पातून लाखो रुपयांच्या लोखंडाच्या साहित्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले...

पोलिसांनी कर्जाचे आश्वासन देऊन व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

मुंबई : तांत्रिक मदत आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ठाणे परिसरातून नागरिकांना फोन करून फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच...

मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या डोंबिवलीत मानपाडा पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : येथील एमआयडीसी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक...

अल्पवयीन मुलांकडून तोडफोड; कोयता गँगची येरवड्यात दहशत

पुणे : येरवड्यात कोयते उगारुन अल्पवयीन मुलांनी दहशत माजविली. अल्पवयीन मुलांनी दुकानांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली. याबाबत पोलीस कर्मचारी अजित...

अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त; रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

रायगड : रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा...

११५ कोटींचा दंड एसी लोकलमधील फुकट्यां प्रवाशांकडून वसूल

मुंबई : पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या आठ महिन्यात २. ९४ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई...

NIA चे ठाणे, कल्याण, भिवंडीत आयसिसशी संबंधित ठिकाणांवर छापे; राष्ट्रीय तपाय यंत्रणेची धडक कारवाई

ठाणे : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापे टाकण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडीसह देशभरात...

दोन कोटींची व्यवसायात गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक

मुंबई : खोटे दागिने विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ जणांची दोन कोटींना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार...

शीव रुग्णालयातील प्रकार, रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे रुग्णालयात खळबळ

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली. अर्भकाला तात्काळ तेथील डॉक्टरांनी...

Page 175 of 293 1 174 175 176 293

Follow US

Our Social Links

Recent News