• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शीव रुग्णालयातील प्रकार, रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे रुग्णालयात खळबळ

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली. अर्भकाला तात्काळ तेथील डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी शीव पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत. सफाई कामगार सरस्वती डोंगरे (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील अपघात विभागातील शौचालयात शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास डोंगरे या कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. तेव्हा, कचऱ्याची बादली जड वाटली म्हणून त्यांनी उघडून पाहताच त्यातील काळ्या रंगाच्या पिशवीत अर्भक मिळून आले. त्यांनी, तत्काळ त्याबाबत वरिष्ठांना कळवले.

डॉक्टरांनी तेथे धाव घेऊन वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. कोणीतरी बाळ नको असल्याने तेथे फेकून दिले असावे. व त्याच, कारणातून बालिकेचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. मृत बाळ एका दिवसांचे होते. बालिकेचे पालकत्त्व नाकारून फेकल्याप्रकरणी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे शीव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Previous Post

मुंबई गुन्हे शाखेने नामांकित कंपन्यांच्या नावाने खाद्य तेलात भेसळ करणारी टोळी केली उध्वस्त

Next Post

दोन कोटींची व्यवसायात गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन कोटींची व्यवसायात गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION