• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त; रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 9, 2023
in रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. तर १५ लाख रुपयांचे कच्चे रसायन आणि ६५ लाखांची यंत्र सामुग्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोस्ट वॉन्टेड सह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली खोपोलीतील ढेकू गावात अमलीपदार्थांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून खोपोली पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली. मात्र तिथे सुरू असलेला प्रकार पाहुन पोलीसही चक्रावले. चक्क अमलीपदार्थ बनवण्याचा कारखानाच सुरू होता. पोलिसांनी तात्काळ कारखाना सील केला आणि अमलीपदार्थांचा साठा, साहित्य जप्त केले. अमलीपदार्थ आणि साहित्याची किंमत अंदाजे तब्बल १०७ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृ्त्वात ही कारवाई करण्यात आली.

Previous Post

११५ कोटींचा दंड एसी लोकलमधील फुकट्यां प्रवाशांकडून वसूल

Next Post

अल्पवयीन मुलांकडून तोडफोड; कोयता गँगची येरवड्यात दहशत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अल्पवयीन मुलांकडून तोडफोड; कोयता गँगची येरवड्यात दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION