admin

admin

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मीरा-भाईंदरला सुरू होणार स्वतंत्र जिल्हा न्यायालय; ठाणे कोर्टाचे हेलपाटे थांबणार!

मुंबई : मीरा-भाईंदर परिसरातील नागरिक आणि वकिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत उच्च न्यायालयाने मीरा-भाईंदर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय...

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई एअरपोर्टचे T१ टर्मिनल बंद होणार; काही विमानांचे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतर

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) टर्मिनल-१ (T1) च्या पुनर्विकासाची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. सुमारे...

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी FDAने उठवली; भेसळ रोखण्यासाठी राज्यात नवीन ‘SOP’ लागू!

मुंबई : महाराष्ट्रातील पारंपरिक तेल व्यापारी, किराणा व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या आणि...

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

९० व्या वर्षी गायलेलं आशाताईंचं अखेरचं गाणं रसिकांच्या भेटीला; ‘ओम का हरी’मधून स्वरांजली

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील महान पार्श्वगायिका स्वर्गीय आशा भोसले यांच्या अजरामर आवाजाचा शेवटचा फीचर फिल्ममधील स्वर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार...

शासकीय सेवा आता थेट गावागावात! ठाणे जिल्ह्यात ३८१ ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ मंजुरी

शासकीय सेवा आता थेट गावागावात! ठाणे जिल्ह्यात ३८१ ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ मंजुरी

ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज, जलद आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ३८१ ‘आपले...

महागाईचा आणखी एक फटका; साखर, कांद्यापाठोपाठ अंड्यांचे भाव कडाडले!

महागाईचा आणखी एक फटका; साखर, कांद्यापाठोपाठ अंड्यांचे भाव कडाडले!

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. साखर, कांदा आणि इतर अत्यावश्यक...

रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाणे बेतले जीवावर: १६ जणांना अन्नबाधा!

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : चाकण परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करावे,...

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

मुंबई : राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मोटार वाहनांच्या प्रदूषण तपासणी प्रमाणपत्रासाठी (PUC) आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ...

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

अहिल्यानगर : गणेशोत्सव, श्रावण तसेच इतर धार्मिक उत्सवांमध्ये भाविकांना प्रसादाचे वाटप करणाऱ्या देवस्थान, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांसाठी...

Page 40 of 418 1 … 39 40 41 … 418