भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!
मुंबई : भुलेश्वरमध्ये गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींच्या वाहतुकीसाठी नवे सुरक्षा नियम लागू...









