admin

admin

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

विरार : वसई-विरार महापालिका हद्दीतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शहरातील सहा स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणा...

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाणे : दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून ठाण्यातील बाजारपेठांमध्ये उत्सवी खरेदीला वेग आला आहे. दहीकाला भरण्यासाठी लागणारी...

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

मुंबई : माटुंगा येथील किंग्ज सर्कल परिसरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा जी.एस.बी. (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळाचा गणेशोत्सव यंदा...

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए प्रोफायलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,...

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यात २०१२ पासून सुरू असलेली भागीदारी आता अधिक व्यापक, महत्त्वाकांक्षी आणि परिणामाभिमुख...

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मुंबई : राज्य सरकारने सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील बैठक, प्रशिक्षण कार्यक्रम, परिषद तसेच उपाहारगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्पोपहार आणि भोजनाबाबत महत्त्वाचा...

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

अकोला : ऑनलाइन किराणा मागवणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील एका अत्यंत अस्वच्छ गोदामातून ऑनलाइन किराणा मालाचा पुरवठा...

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी केवळ उत्पन्न वाढविण्यावर...

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)...

मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करणारे रॅकेट उघड!

मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करणारे रॅकेट उघड!

नवी मुंबई : तुर्भे औद्योगिक परिसरात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील उत्पादन व मुदत समाप्तीच्या तारखांमध्ये फेरफार करून ते पुन्हा विक्रीसाठी...

Page 36 of 418 1 … 35 36 37 … 418