राज्यात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-लेझरवर थेट बंदी; नियम मोडल्यास विश्वास नांगरे पाटलांचा कारवाईचा इशारा
नागपूर : पुण्यात गणेशोत्सवात डीजेच्या वापरावरून वाद सुरू असतानाच नागपूर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. ध्वनीप्रदूषण, लेझर...









