• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

admin by admin
September 3, 2026
in वसई-विरार
0
वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई-विरार महापालिका हद्दीतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शहरातील सहा स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणा उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ₹१० कोटी ४७ लाख ३४ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार असून संबंधित प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. शहरात सध्या शंभरहून अधिक स्मशानभूमी असून अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. काही स्मशानभूमींमध्ये धूर बाहेर जाण्यासाठी आवश्यक चिमण्या नसल्याने अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारा धूर थेट आसपासच्या परिसरात आणि नागरी वस्त्यांमध्ये पसरतो. त्यामुळे वायूप्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महापालिकेकडे येत होत्या. काही स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, दुरवस्था आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व बाबींचा विचार करून प्रदूषण नियंत्रणासोबत आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दिवाणमान, नवघर, तुळींज, आचोळे, फुलपाडा आणि विराटनगर येथील सहा स्मशानभूमींमध्ये अत्याधुनिक ‘इको-फ्रेंडली’ गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित अंत्यसंस्कार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक पद्धतीतील त्रुटी दूर होण्याबरोबरच प्रदूषणात मोठी घट होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या आधुनिक अंत्यसंस्कार प्रणालीमुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच वेळ, इंधन आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी सुमारे ४५० किलो लाकूड लागते, मात्र नव्या गॅसिफिकेशन तंत्रज्ञानामुळे हा वापर अवघ्या १२५ किलोपर्यंत कमी होणार आहे. तसेच सध्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा कालावधी कमी होऊन तो केवळ दीड तासांमध्ये पूर्ण होणार आहे. ही प्रणाली ‘नॅचरल ड्राफ्ट’ तत्त्वावर कार्यरत असून त्यातील स्क्रबर युनिट सौरऊर्जेवर चालणार आहे. धूर थेट वातावरणात सोडण्याऐवजी चार टप्प्यांच्या गाळणी प्रक्रियेनंतर १०० फूट उंच चिमणीद्वारे उत्सर्जित केला जाणार असल्याने प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये सर्व हिंदू धार्मिक विधी आणि परंपरांचे तंतोतंत पालन केले जाणार असून धार्मिक भावना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल राखण्यात आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात सुमारे ६० टक्क्यांनी घट होईल, तर अंत्यसंस्कारानंतर केवळ २ टक्के अवशेष शिल्लक राहतील. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, वायूप्रदूषणावर नियंत्रण आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

September 3, 2026
७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

September 3, 2026
नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (57)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (487)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,926)
  • मुंबई (3,427)
  • रत्नागिरी (52)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (61)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

September 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

September 3, 2026
७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

September 3, 2026
नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION