admin

admin

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

लाडक्या भावांना ‘विकसित भारत रोजगार योजने’तून मिळणार १५ हजार रुपयांचा लाभ!

नवी दिल्ली : देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत १९...

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

दगडूशेठ गणपतीसमोर यंदा साकारणार वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती!

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावन येथील प्रसिद्ध...

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलत काही खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे...

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बहुप्रतीक्षित विद्युत वातानुकूलित दुमजली बससेवेला अखेर सुरुवात झाली असून प्रवाशांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा...

रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगड किल्ल्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड घडली...

पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : राज्य भरात सध्या उष्णतेची तीव्र लाट आणि वाढता उकाडा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे...

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिल्लीतील संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदारांनी...

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

मुंबई : रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेऊन खाण्यास परवानगी नाकारणे हे सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पद्धती मानले जाऊ शकत नाही,...

एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटसाठी बुधवारचा दिवस संस्मरणीय ठरला. एकाच दिवशी मैदानात उतरलेल्या भारतीय पुरुष संघ, भारतीय महिला संघ आणि इंडिया...

विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात (केंद्रीय रेफेक्टरी) निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर...

Page 37 of 361 1 36 37 38 361

Follow US

Our Social Links

Recent News