• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

मराठी शिकलेल्या रिक्षाचालकांची आता रस्त्यावर होणार ‘नवी ओळख’!

'हो, मी मराठी शिकलो' पाट्यांमुळे प्रवाशांना मिळणार थेट माहिती

admin by admin
September 2, 2026
in वसई-विरार
0
मराठी शिकलेल्या रिक्षाचालकांची आता रस्त्यावर होणार ‘नवी ओळख’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : राज्य शासनाने अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य केल्यानंतर व त्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर वसई परिसरात एक नवा उपक्रम सुरू झाला आहे. मराठी भाषा शिकून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांवर “हो, मी मराठी शिकलो… मी मराठी बोलतो” असा संदेश असलेल्या पाट्या लावण्यास सुरुवात केली आहे. या पाट्यांमुळे प्रवाशांना मराठी भाषा बोलणारे चालक सहज ओळखता येणार असून अशा चालकांच्या रिक्षांना प्राधान्य देण्याची संधीही मिळणार आहे. राज्य सरकारने सुरुवातीला अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत दिली होती. त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३२ जिल्ह्यांत विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातही तालुकानिहाय प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. या शिबिरांद्वारे तब्बल ११ हजार ६४० अमराठी रिक्षाचालकांनी मराठीचे प्राथमिक ज्ञान आत्मसात केले आणि परिवहन विभागाकडून अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्रही मिळवले. मात्र, काही चालक प्रशिक्षण पूर्ण करू शकले नाहीत किंवा परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी शासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही ठिकाणी याच मुद्द्यावरून आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर मराठी शिकलेल्या चालकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रिक्षांवर विशेष संदेशफलक लावण्यास सुरुवात केली आहे. “हो, मी मराठी शिकलो… मी मराठी बोलतो” असा संदेश असलेल्या या पाट्यांमुळे प्रवाशांना मराठी भाषेत सहज संवाद साधणारे चालक ओळखणे सोपे होणार आहे. वसईतील एका रिक्षाचालकाने सांगितले की, “माझा उद्देश कोणाच्याही रोजगारावर परिणाम करणे नाही. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत मी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचावी म्हणून मी ही पाटी लावली आहे.” यापूर्वी परिवहन विभागाने मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर काही अमराठी चालकांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी बोलणाऱ्या चालकांच्या रिक्षांवर “मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा” अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. आता शासनाच्या मुदतवाढीनंतर मराठी शिकलेल्या चालकांनी स्वखुशीने अशा संदेशफलकांचा वापर सुरू केल्याने प्रवाशांमध्येही या उपक्रमाची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

Next Post

सुप्रीम कोर्टाच्या आश्वासनानंतर CJP कडून ५ सप्टेंबरचे देशव्यापी आंदोलन मागे!

admin

admin

Next Post
सुप्रीम कोर्टाच्या आश्वासनानंतर CJP कडून ५ सप्टेंबरचे देशव्यापी आंदोलन मागे!

सुप्रीम कोर्टाच्या आश्वासनानंतर CJP कडून ५ सप्टेंबरचे देशव्यापी आंदोलन मागे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

September 2, 2026
रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

September 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (57)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (486)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,922)
  • मुंबई (3,424)
  • रत्नागिरी (52)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (60)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

September 2, 2026
रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

September 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION