• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष लागले कामाला; मुळ शिवसेना कोणती ठरवण्यासाठी मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता अध्यक्षांकडून मुळ राजकीय पक्ष तपासण्यासाठी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 18, 2023
in राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधासभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं आपल्या निकालात सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीनं कारवाईला सुरुवात केली आहे. आज विधासभा अध्यक्ष दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागवणार आहेत. तसेच ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस देखील पाठवली जाणार आहे. पक्षाची घटना मागवणार राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना अध्यक्षांनी मुळ राजकीय पक्ष कोणता आहे हे तपासावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता अध्यक्षांकडून मुळ राजकीय पक्ष तपासण्यासाठी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवण्यात येणार आहे. तसेच शिवसेना आणि ठाकरे गटाच्या 54 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे. पुढीत सात दिवसांत आपली भूमिका मांडण्यास त्यांना सांगितलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं होतं?

राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून प्रतोत म्हणून भरत गोगावले यांची करण्यात आलेली नियुक्ती नियमाबाह्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच राज्यपालांनी बहूमत सिद्ध करण्यासाठी दिलेलं निमंत्र देखील अयोग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं आपल्या निकालात न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानुसार आता विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Previous Post

राज्यातील २४ लाख ६० हजार विद्यार्थी बोगस तर ६० हजार शिक्षक अतिरिक्त

Next Post

ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन ! नवनीत राणांविरोधात लोकसभा लढवणार ‘ही’ वाघीण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन ! नवनीत राणांविरोधात लोकसभा लढवणार 'ही' वाघीण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (15)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,007)
  • मुंबई (3,468)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

सरकारी दिरंगाईला अखेर लगाम! ७ दिवसांपेक्षा जास्त फाईल रोखल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई

September 16, 2026
लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप; रात्रीपर्यंत २५ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

September 16, 2026
गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

गणपतीपुळे मंदिरात अखेर ड्रेस कोड लागू; १ जानेवारी २०२७ पासून तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेशबंदी!

September 16, 2026
मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

मुंबई मेट्रो ३ ट्रिप पास आता ४५ दिवसांसाठी वैध; १ व ३ दिवसांच्या पासचे दर कमी

September 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION