• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

पोलीस व मतदारांमध्ये अनेक ठिकाणी मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेशबंदीवरुन वाद

अनेक मतदान केंद्रांत मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलिसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरुन वाद पाहायला मिळाला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 13, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून पनवेलमधील ५४४ मतदान केंद्रात मतदानाला जोरदार सुरुवात झाली. मात्र अनेक मतदान केंद्रांत मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलिसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरुन वाद पाहायला मिळाला. मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ५ लाख ९१ हजार ३१८ मतदार आहेत. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाने पनवेलमधील मतदान प्रक्रियेसाठी ३४०० अधिकारी कर्मचारी आणि बाराशे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा नेमले होते. खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील गुजराथी शाळेतील मतदान केंद्र आणि कळंबोली येथील महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून ते नागरिक रांगा लावून मतदान करत होते. निवडणूक विभागाने १२५ वाहने मतदान प्रक्रियेसाठी नेमली होती. मतदान केंद्राबाहेर जेष्ठांना आणि दिव्यांगांना मतदान केंद्रातील मतपेटीपर्यंत सहज जाता यावे यासाठी विशेष यंत्रणा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमले होते. परंतु शेकडो मतदारांची नावे छायाचित्र नसल्याने मतदार यादीतून वगळल्याने अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने नवीन पनवेल येथील शेकडो मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनेकांची नावे दुबार असल्याच्या अनेक तक्रारी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.

मोबाईल मतदान केंद्रात आणू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांतून केले होते. मात्र नागरिकांपर्यंत ही जनजागृती न झाल्याने अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले. परंतु प्रवेशव्दारावरील सुरक्षा यंत्रणांनी मतदारांना मोबाईल ठेऊन या असे बजावल्यानंतर पोलीस व मतदार यांच्यात वाद झाल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दिसत होते. अनेक ठिकाणी मतदान केंद्रात चालत आलेल्या मतदारांना पुन्हा फोन घरी ठेवण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतत असताना दिसत होते. काही मतदान केंद्रात पोलीसांकडे मतदारांचे मोबाईल बाळगण्यासाठी ठेवण्यात आले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे करु नका असे सांगितल्याचे पाहायला मिळाले. अखेर सकाळी आठ वाजल्यानंतर मतदानाचा ओघ कमी झाल्याने काही मतदान केंद्रात मोबाईल बंद करुन जाण्याची मुभा देण्यात मतदारांना देण्यात आली.

Previous Post

५७ वर्षीय व्यक्तीला एक कोटीच्या अमली पदार्थसह अटक

Next Post

१०४ किलो एमडी जप्त, राजस्थानमधील ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१०४ किलो एमडी जप्त, राजस्थानमधील ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION