• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सतर्कतेचा इशारा! संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १६९८ अलर्ट जाहीर

अतिवृष्टी व पुराच्या घटनांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

admin by admin
August 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सतर्कतेचा इशारा! संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १६९८ अलर्ट जाहीर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे, भूस्खलन आणि इतर दुर्घटनांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण १,६९८ अलर्ट जारी केले आहेत. याशिवाय वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भातील २८५ विशेष इशारे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना देण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. हवामान खात्याकडून मिळणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाइम अलर्टच्या आधारे जिल्हा प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांची एकूण २३ पथके राज्यातील संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये एनडीआरएफची १७ आणि एसडीआरएफची ६ पथके कार्यरत असून, आपत्तीच्या वेळी त्वरित बचाव आणि मदतकार्य करण्यात येत आहे. मुंबईत सर्वाधिक चार एनडीआरएफ पथके तैनात असून पालघर, नागपूर, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथेही आवश्यकतेनुसार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एसडीआरएफची पथके धुळे, नागपूर, नांदेड आणि गडचिरोली येथे कार्यरत असून जिल्हा प्रशासन, आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून शासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

राज्यात जून आणि जुलै महिन्यांत वीज पडणे, भिंत कोसळणे, झाड पडणे, पुराच्या पाण्यात वाहून जाणे आणि दरड कोसळणे अशा घटनांमुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही विविध जिल्ह्यांमध्ये वेळेवर करण्यात आलेल्या बचाव आणि मदतकार्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवित आणि पशुधनाची हानी टळल्याचे विभागाने नमूद केले आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये एकूण १३७ नागरिकांचा आणि ५०५ पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पालघर, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा आदी जिल्ह्यांतील पूरस्थितीत एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने बचावकार्य करून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या ७ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा अंदाज असून मुंबई महानगर, कोकण, घाट विभाग, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, पूरप्रवण आणि धोकादायक भागात जाणे टाळावे तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गासंदर्भातील स्थानिक प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे.

Previous Post

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

Next Post

‘महाराजस्व समाधान शिबिरा’त ठाण्यात ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ

admin

admin

Next Post
‘महाराजस्व समाधान शिबिरा’त ठाण्यात ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ

‘महाराजस्व समाधान शिबिरा’त ठाण्यात ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

August 6, 2026
सरकारसोबतची बैठक निष्फळ; आजपासून मार्डचे बेमुदत आंदोलन तीव्र!

सरकारसोबतची बैठक निष्फळ; आजपासून मार्डचे बेमुदत आंदोलन तीव्र!

August 6, 2026
एसटी कर्मचाऱ्यांनो सावधान! ड्युटीदरम्यान रील्स, व्हिडिओ बनवल्यास होणार कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांनो सावधान! ड्युटीदरम्यान रील्स, व्हिडिओ बनवल्यास होणार कारवाई

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (477)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,786)
  • मुंबई (3,343)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्ट हीच अंतिम मुदत! – परिवहन विभागाचा इशारा

August 6, 2026
सरकारसोबतची बैठक निष्फळ; आजपासून मार्डचे बेमुदत आंदोलन तीव्र!

सरकारसोबतची बैठक निष्फळ; आजपासून मार्डचे बेमुदत आंदोलन तीव्र!

August 6, 2026
एसटी कर्मचाऱ्यांनो सावधान! ड्युटीदरम्यान रील्स, व्हिडिओ बनवल्यास होणार कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांनो सावधान! ड्युटीदरम्यान रील्स, व्हिडिओ बनवल्यास होणार कारवाई

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION