• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

तपासणीत शोएब एलेक्स अ‍ॅन्थोनी नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत तपासणी केली असता ते बँक खाते ममन मुन्सी नावाची व्यक्ती वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 23, 2024
in गुन्हेगारी
0
नवी मुंबईत एकाची फसवणूक, नोकरीचं आमिष दाखवून तब्बल ७ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्याची २२ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे फसणवूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहाराच्या मदतीने पोलिसांनी सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार नौदलाचे अधिकारी असून करंजा येथे कार्यरत आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीवरील लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका कंपनीच्या नावाने असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामावून घेतले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती पुरवली जात होती. मे महिन्यात अविनाश शर्मा, करण मोदी व अक्षता या नावाने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. तक्रारदार यांना संदेश पाठवून ट्रेडिंग साठी एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यावर माहिती देण्यात (केवायसी) आली. एक महिला ही त्यांना पैसे जमा करण्यास सांगत होती. त्यानुसार तक्रारदार हे ठरविक रक्कम त्या खात्यात पाठवत होते. रक्कम पाठवल्यानंतर त्याना खरेदी केलेल्या शेअर्सवर फायदा झालेला दिसत होता. या घटनेनंतर महिलेने तक्रारदार यांना त्या ग्रुपमधून बाहेर पडण्यास सांगून दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील केले. महिलेने दिलेल्या सूचनेनुसार तक्रारदाराने एकूण २२ लाख ९१ हजार रुपये अ‍ॅपमध्ये जमा केले. पैसे गुंतवल्यानंतर त्याने जमा झालेला नफा काढण्यासाठी महिलेला विनंती केली. तिने अ‍ॅपवर जाऊन नफा कसा काढायचा हे सांगितले. दोन वेळा त्यांनी जमा झालेला नफा काढला होता. अ‍ॅपवर त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसले. कंपनीचे शुल्क घेऊन बाकीचे पैसे खात्यात वर्ग करण्यास तक्रारदार याने सांगितले. तेव्हा त्यांना आणखी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तपासणीत शोएब एलेक्स अ‍ॅन्थोनी नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत तपासणी केली असता ते बँक खाते ममन मुन्सी नावाची व्यक्ती वापरत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी सांताक्रुझ येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून आरोपी मुख्य आरोपीच्या संपर्कात होता. त्याची चौकशी सुरू आहे.

Previous Post

कात्रज भागात पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मुलाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

Next Post

वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION