• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई शहरातही मद्यविक्री लोकसभा निवडणूक निकालानंतर करता येणार

उच्च न्यायालयाकडून मद्यविक्रीस परवानगी, सुधारित आदेश न काढण्याच्या मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत आश्चर्य

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 25, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई शहरातही मद्यविक्री करता येणार आहे. उच्च न्यायालयाने तशी परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांना त्यानुसार सुधारित आदेश काढण्याचे आदेश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निकालाच्या दिवशी पूर्ण मद्यविक्री बंदी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे, त्यात कोणताही बदल करण्यास मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र, मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी निकालाच्या दिवशीच्या पूर्ण दिवस मद्यविक्री बंदीच्या आदेशात बदल केलेले असताना मुंबई शहर जिल्हाधिकारी वेगळी भूमिका कशी घेऊ शकतात ? शहरातील नागरिकांनी मद्यपानासाठी उपनगरात जायचे का ? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई शहरातही मद्यविक्री करता येईल. तसे सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढण्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.

निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संपूर्ण दिवस मद्यविक्रीस बंदी करणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला असोसिएशन ऑफ ओनर्स ऑफ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम्स अँड बारने (आहार) वकील वीणा थडानी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी, निकालाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंदी करणाऱ्या आपल्या आधीच्या आदेशात मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बदल केल्याची माहिती सरकारच्या वतीने वकील ज्योती चव्हाण आणि प्राची ताटके यांनी न्यायालयाला दिली. मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र असा कोणताही सुधारित आदेश काढलेला नाही. किंबहुना, केद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निकालाच्या दिवशी पूर्ण दिवस मद्यविक्री बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यात बदल केला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच, याबाबतच्या आदेशात समता असणे आवश्यक असल्याचे नमूद करून निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई शहरातही मद्यविक्रीस परवानगी असेल, असे स्पष्ट केले.

Previous Post

७ जूनपर्यंत अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना न्यायालयीन कोठडी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा; नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा; नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION