• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा; नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल

गाळ काढण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 25, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच, संबंधित यंत्रणांना नाल्यात खडक लागेपर्यंत गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पूर्ण केले जाईल. मात्र, या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. उचललेल्या गाळाची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याबाबतही यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी उपरोक्त इशारा दिला. नाल्यात खडक लागेपर्यंत नालेसफाई केल्यामुळे नाल्यांची खोली वाढते. परिणामी, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह योग्यरित्या होतो. असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी मोठ्या नाल्यांचे मुख रुंद करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत. पूररोधक दरवाज्यांच्या सुस्थितीची पाहणी करणे, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मास्टिकचा वापर करणे, मुंबईतील संरक्षक भिंतींबाबत संबंधित प्राधिकरणांनी काळजी घेणे, भूमिगत साठवण टाक्या कार्यान्वित करणे आदी विविध सूचना बैठकीदरम्यान यंत्रणांना देण्यात आल्या.

यंदा सर्व प्राधिकरणाशी समन्वय साधत ‘झिरो कॅज्युअल्टी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व यंत्रणा आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडून कुठलीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेतील. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम केल्यास कुठलाही अपघात होणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, या सर्व यंत्रणांमधील समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

मुंबई शहरातही मद्यविक्री लोकसभा निवडणूक निकालानंतर करता येणार

Next Post

पोलीस अधिकाऱ्यांचा निलंबनंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलीस अधिकाऱ्यांचा निलंबनंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,204)
  • मुंबई (3,588)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION