• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

७ जूनपर्यंत अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना न्यायालयीन कोठडी

दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 24, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे पाच दिवसांपूर्वी आलिशान कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची घटना होऊन काही तास होत नाही तोवर अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला. तर मुलाच्या वडिलांसह अन्य पाच आरोपींना (२४ मे) आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अल्पवयीन आरोपी मुलाला काही तासात जामीन मिळाल्याने, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केल्यावर, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करित १४ दिवसांकरीता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन मुलास मदत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यावर कारवाई करावी. तसेच यामध्ये कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण झालं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली देखील याच अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. तर आज अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांची कोठडी संपल्याने त्या सर्वांना पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.

त्यावेळी सरकार पक्षाकडून युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोणा-कोणाला कॉल केले. या करिता तज्ज्ञाकडून मोबाईल तपासून घ्यायचा आहे. घरून अल्पवयीन आरोपी मुलगा किती वाजता बाहेर पडला. याकरीता गेटवरील रजिस्टर ताब्यात घ्यायचे आहे. ४७ हजार रुपयांच बिल ऑनलाईनद्वारे भरलेले आहे. त्या खात्याची माहिती अद्याप घेतलेली नाही. या सर्व तपासासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे ७ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हणाले की, अपघाताच्या घटनेच्या पहिल्या दिवसापासून चालक तपासाठी उपलब्ध आहे. १७५८ रुपये आरटीओची फी भरली नाही. त्यामुळे ४२० चे कलम लावण्यात आले आहे. हे टाडा, मोकाची देखील कलम लावतील. ते योग्य आहे का? आतापर्यंत आरटीओ काय करत होते? गाडी कधी घेतली? आरोपींकडे कागदपत्रे होती. त्यामुळे पोलिसांना कळले की टॅक्स भरला नाही. मग आता कोणती कागदपत्रे हवी आहेत. गाडीशी संबधीत सर्व कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. अल्पवयीन मुलाचे वडिलांना अटक करण्यापूर्वी नोटीस देणे आवश्यक होते. मात्र ती नोटीस न देता अटक करण्यात आली असल्याच बचाव पक्षाचे वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Previous Post

पावसाळ्यापूर्वीच डोंगर उतारावर राहणाऱ्यांना पालिकेने दिले स्थलांतरीत होण्याचे आदेश

Next Post

मुंबई शहरातही मद्यविक्री लोकसभा निवडणूक निकालानंतर करता येणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई शहरातही मद्यविक्री लोकसभा निवडणूक निकालानंतर करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION