• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कॅफे मालकाच्या घरात क्राइम ब्रांचचे अधिकारी म्हणून घुसले अन २५ लाख पळवले 

मुंबईत स्पेशल २६ सारखी घटना घडली आहे. येथे सहा जण एका कॅफे मालकाच्या घरात क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचं सांगून घुसले आणि त्याच्या घरातून २५ लाख रुपये पळवले. याप्रकरणात ४ जणांना अटकही करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 16, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा स्पेशल २६ हा चित्रपट तुम्हाला माहितच असेल, ज्यात तो नकली अधिकारी बनून छापे टाकतो आणि व्यावसायिकांना लुटतो. तसंच मुंबईत घडलं आहे. मुंबईत पोलिस असल्याची बतावणी करत सहा जणांनी प्रसिद्ध मैसूर कॅफेच्या मालकाच्या घरात घुसून तब्बल २५ लाख रुपयांची लूट केली आहे. मुंबईतील सायन भागातील कॅफे मालकाच्या घरात गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत सहा जण घुसले आणि त्यांनी २५ लाख रुपये लुटले. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. या सहा जणांपैकी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माटुंगा परिसरात लोकप्रिय मैसूर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सायन हॉस्पिटलजवळ असलेल्या त्याच्या घरी सहा जण आले आणि त्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचं सांगितलं. तक्रारीचा दाखला देत त्यांनी आम्ही निवडणूक ड्युटीवर असल्याचं सांगितलं. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या घरात पैसे ठेवल्याची माहिती मिळाली आहे, त्यावरुन आम्ही तपासायला आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याचाच फायदा घेत या चोरट्यांनी कॅफे मालकाला गंडा घातला. अधिकारी बनून आलेल्यांना कॅफे मालकाने सांगितले की, आमच्याकडे खाद्यपदार्थ व्यवसायातून केवळ २५ लाख रुपये रोख आहेत आणि या पैशांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. त्यानंतर आरोपींनी २५ लाख रुपये घेतले आणि कॅफे मालकाला या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ते निघून गेले.  यानंतर जेव्हा कॅफे मालकाने सायन पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, तेव्हा अशी कुठलीही धाड पडल्याची माहिती नसल्याचं पोलिसांना सांगितलं. तसेच, एकही पोलिस त्यांच्या घरी गेला नसल्याचंही पोलिसांनी त्यांना सांगतिलं. तेव्हा त्यांना लुटलं गेल्याचं समोर आलं. त्यानंतर कॅफे मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात निवृत्त पोलिस हवालदार आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

Previous Post

१५ हजार २३६ प्रकरणांत ३७१.२८ लाखांचा दंड वसूल; नियम मोडताय, आरटीओची तुमच्यावर करडी नजर

Next Post

महारेराची सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नियमावली लागू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महारेराची सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नियमावली लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION