• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय; लोकलमध्ये उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा

उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई लोकलमधून रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या सुमारे ३० टक्के आहे. तर लोकलमधील २९ टक्के आसने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंतच्या महिला प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे उपनगरीय रेल्वे मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या ज्या पटीने वाढत आहे. त्या पटीने महिलांचा लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आलेला आहे. परिणामी महिला प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधित सुरक्षित व्हावा याकरिता लोहमार्ग पोलिस सतत प्रयत्न करत असतात. याचपार्श्वभूमीवर लोकलमधील महिला डब्यातील छेडछाडीसह इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांच्या सर्व डब्यात जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिलांचा डब्यात आता कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास आता जूननंतर आधुनिक सुरक्षिततेत असणार आहे.

रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. खाकी गणवेशात रेल्वे पोलिस तैनात करण्याची पारंपरिक पद्धत बदलून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लागू करून आधुनिक सुरक्षेची गरज असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ५९ टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केले. म्हणूनच लोकल ट्रेनमध्ये महिलांवरील विनयभंग आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला सर्व महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी लोकलच्या गार्डशी संवाद साधता यावा, या उद्देशाने टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. लोकलमध्ये ५९४ महिला डब्यात टॉकबॅक  प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ३० जूनअखेर सर्व महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा सुरु होणार. यंत्रणेतील बटण दाबल्यानंतर गार्डशी संवाद साधून योग्य ती मदत महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे संकटकाळात महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या प्रशासकीय संचालकांनी सांगितले की, मुंबई आणि उपनगरातील ११७ रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही दिशांना एक-एक अशी दोन पॅनिक बटणे असतील.विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यासमोरच पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे. संकटाच्या वेळी पुरुष आणि महिला प्रवाशांना पॅनिक बटण वापरण्यास परवानगी दिली आहे. पॅनिक बटण दाबताच अलार्म वाजेल. यासोबतच लाल दिवा पेटाच रेल्वे सुरक्षा दल नियंत्रण कक्ष सतर्क राहणार आहे. प्लॅटफॉर्मवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेमुळे संकटात सापडलेल्या प्रवाशाला सहज टिपू शकेल आणि तातडीने मदत मिळेल.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही स्थगिती नाही; २२० शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार

Next Post

‘आरे’तील जमिनीचा वापर मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘आरे’तील जमिनीचा वापर मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION