• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

महिनाभरात केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा

महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणेची कायमर्यादा संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 29, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव रुग्णालयांमधील एमआरआय यंत्रणेची कायमर्यादा संपुष्टात आल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. एमआरआय यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे हात आहेत. एमआरआय काढण्यासाठी रुग्णांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र केंद्र सरकारच्या एम्स रुग्णालयांमध्ये वापरण्यात येत असलेली अद्ययावत एमआरआय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ही यंत्रे येत्या महिनाभरामध्ये केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार सप्टेंबरच्या अखेरीस सर्व रुग्णालयांमध्ये एमआरआय यंत्रे येणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकारच्या एम्स रुग्णालयासाठी एक एमआरआय यंत्र २६ कोटी रुपयांमध्ये उपलब्ध होत असताना महानगरपालिकेला त्यासाठी ३६ कोटी रुपये मोजावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया रद्द करून एम्समार्फत एमआरआय यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारकडून रितसर परवानगी घेऊन ही यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला काही कालावधी लागल्याने रुग्णालयात एमआरआय यंत्र उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील महिनाभरामध्ये चार नवी अद्ययावत एमआरआय यंत्रे उपलब्ध होणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

मागील अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय व सीटी स्कॅन यंत्रणा वारंवार नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एमआरआय व सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये एमआरआय व सीटीस्कॅन करावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सात महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयासाठी अद्ययावत सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार या रुग्णालयांमध्ये नुकतीच अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे उपलब्ध करण्यात आली होती. आता महिन्याभरात अद्ययावत एमआरआय यंत्रेही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

सोशल मिडियावर गैरव्यवहाराबाबतची पोस्ट करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

मुंबईत जवळपास ७२ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन लाखांहून अधिक घरांतून माहिती देण्यास टाळाटाळ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत जवळपास ७२ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन लाखांहून अधिक घरांतून माहिती देण्यास टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION