• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

पालकमंत्री सामंत यांची घोषणा, बचत गटाच्या प्रमुखांना मोबाईल फोन देणार; कर्तुत्ववान महिलांचा रायगड पोलिसांतर्फे सन्मान

रायगड पोलीस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 26, 2023
in रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अलिबाग : जिल्ह्यातील महिला बचत गटाचे काम सांभाळणाऱ्या सर्व महिलांना जिल्हा नियोजन विकास निधीतून मोबाईल फोन दिले जातील. पुढील दोन महिन्यांत या मोबाईल फोनचे वितरण केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. ते नागोठणे येथे नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. तसेच जिल्ह्यातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते. रायगड पोलीस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला त्यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विशेष नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज महिलांना सक्षम करण्यासाठी आज अनेक योजना कार्यरत आहे पण त्याची माहिती त्यांना नसते त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी राहते ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले असल्याचं यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितलं. महिला अत्याचाराची घटना लक्षात घेऊन, रायगड पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करावेत आणि शाळा आणि महाविद्यालयातील मुलींना सात दिवसांचे स्वसंरक्षणाचे धडे द्यावे. हे प्रशिक्षण कराटे पुरते मर्यादित न ठेवता महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती या माध्यमातून दिली जावी. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्यात यावी, शाळांकडून या प्रशिक्षणासाठी मुलींना सक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले.

यावेळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भक्ती साठेलकर, मानसोपचार तज्ञ स्वराली कोंडविलकर, व्यवसायिका राजश्री जाधव, वकील गीता म्हात्रे, डॉक्टर फराह अबुल कलाम जलाल, गृह उद्योजिका स्नेहा कासार, मेट्रो पायलट गार्गी ठाकूर, समाजसेविका इशिका शेलार, पोलीस पाटील मानसी मनसोळे यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस अंमलदार साजिया कप्तान, पोलीस हवालदार नेहा जाधव, सुवर्णा खाडे, छाया कोपनर, आरती राऊत, आरती सांगळे, लतिका गुरव, प्रियंका भोगावकर, संगीता पडते यांना सन्मानित करण्यात आले.

Previous Post

शिंदेंच्या युवा सेनेला दिलासा, ठाकरेंना धक्का; नव्याने सिनेट निवडणुकीसाठी मतदार नोंदणी

Next Post

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION