• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 27, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर  कडक  कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खवा, दूध, खाद्यतेल, तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. मागणी जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळीचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई विक्रेत्यांना काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत, असे मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापरण्या योग्य दिनांक टाकावा, अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा  व त्यांची खरेदी बिले जतन करावीत, भांडी स्वच्छ व आरोग्यदायी झाकण असलेली असावीत, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत, त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावा, प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत, अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळेस तळण्यासाठी वापरण्यात यावे. त्यानंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावेत आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.

स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करु नये. विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करावा, विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करण्यात यावी. ग्राहकांनी देखील जागरूक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत  कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन मंत्री श्री. आत्राम यांनी केले आहे.

Previous Post

पालकमंत्री सामंत यांची घोषणा, बचत गटाच्या प्रमुखांना मोबाईल फोन देणार; कर्तुत्ववान महिलांचा रायगड पोलिसांतर्फे सन्मान

Next Post

ज्येष्ठाची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, पाच हजारांच्या पॉइंटसाठी साडेतीन लाख गमावले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ज्येष्ठाची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, पाच हजारांच्या पॉइंटसाठी साडेतीन लाख गमावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION