• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ज्येष्ठाची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक, पाच हजारांच्या पॉइंटसाठी साडेतीन लाख गमावले

ज्येष्ठाने रिवार्ड पॉइंट्स क्रेडिट कार्डमध्ये रिडीम करण्यासाठी मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर एक अर्ज उघडण्यात आला. या ज्येष्ठाने क्रेडिट कार्डची माहिती भरत अर्ज सादर केला. तितक्यात ज्येष्ठाच्या मोबाइलवर दोन ओटीपी आले. तसेच, दोन लाख आणि एक लाख ५० हजार असे एकूण तीन लाख ५० हजार रुपये काढले गेल्याचे मेसेज त्यांना आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 27, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : सायबर गुन्हेगारांनी रिवार्ड पॉइंट्स रीडीम करून देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. पाच हजार ६९९ रुपयांच्या रिवार्ड पॉइंट्ससाठी एका ज्येष्ठ नागरिकाने तीन लाख ५० हजार रुपये गमावले. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील लोकपूरम परिसरात वास्तव्यास असलेले ७३ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक एका नामांकित औषध कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होते. तेरा वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. गेल्या आठवड्यात १८ तारखेला रात्री त्यांना मोबाइलवर मेसेज आला. ‘५ हजार ६९९ रुपयांचे बँकेचे कार्ड रिवार्ड पॉइंट्स आज कालबाह्य होणार असून तुमचे पॉइंट खात्यामध्ये रिडीम करण्यासाठी लिंकवर क्लिक करा,’ असा हा मेसेज होता. या मेसेजमध्ये लिंकही देण्यात आली होती. ज्येष्ठाने रिवार्ड पॉइंट्स क्रेडिट कार्डमध्ये रिडीम करण्यासाठी मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर एक अर्ज उघडण्यात आला. या ज्येष्ठाने क्रेडिट कार्डची माहिती भरत अर्ज सादर केला. तितक्यात ज्येष्ठाच्या मोबाइलवर दोन ओटीपी आले. तसेच, दोन लाख आणि एक लाख ५० हजार असे एकूण तीन लाख ५० हजार रुपये काढले गेल्याचे मेसेज त्यांना आले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे ज्येष्ठाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेला संपर्क साधून, क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. नंतर त्यांनी बँकेत जाऊन याबाबतची माहिती दिली. तसेच, सायबर पोर्टलसह पोलिस ठाण्यातही तक्रार केली.

Previous Post

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष; कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Next Post

दोन महाविद्यालयांवर विद्यापीठ करणार कारवाई; ३७ अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन महाविद्यालयांवर विद्यापीठ करणार कारवाई; ३७ अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION