• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

चिराग-सात्त्विक सगळ्यांवर पडले भारी; नंबर वन जोडीला पराभूत करत लगावला जेतेपदाचा चौकार

भारताची अफलातून बॅडमिंटनपटू जोडी चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी​​ यांनी वर्षातील चौथ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : चार अंतिम लढती, चार विजेतेपदे. चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी यांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धातील यंदाची ही कामगिरी आहे. त्यांनी विजेतेपदाची लढत जिंकण्याची यशोमालिका कायम ठेऊन कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. त्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध पहिला गेम गमावला; पण त्यानंतर यशस्वी प्रतिकार करून अंतिम सामना; तसेच विजेतेपद जिंकले. चिराग-सात्त्विकने निर्णायक लढतीत अव्वल मानांकित फाजर अल्फियान आणि मोहम्मद रियान आर्दिआंतो यांचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा ६२ मिनिटांत पराभव केला. भारतीयांनी सलग दुसऱ्या लढतीत इंडोनेशियाच्या जोडीस त्यांच्या घरच्या कोर्टवर पराभूत केले. या वेळी वर्षातील चौथे विजेतेपद जिंकताना या यशाची पुनरावृत्ती केली. पहिला गेम १९ मिनिटांत गमावणाऱ्या भारतीयांनी पुढील दोन गेम २२ आणि २१ मिनिटांत जिंकले.

भारतीय जोडीने आपण कोणतीही दयामाया दाखवत नाही हेच या सामन्यात अधोरेखीत पहिल्या गेमच्या अंतिम टप्प्यात सहा गुणांची पिछाडी असताना कोणीही आपली ताकद पुढील गेमसाठी राखून ठेवली असती; पण भारतीयांनी या परिस्थितीतही प्रत्येक शटल परतवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. दुसऱ्या गेमपासून काय होणार याची नोटीसच जणू भारतीयांनी दिली होती. त्यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत लढण्यास तयार असतो हाच इशारा दिला. त्यामुळे गेम गमावला असला तरी मानसिक लढाई जिंकली होती. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीस आघाडी घेतल्यावर भारतीयांनी प्रतिस्पर्धी कोर्टच्या मागील बाजूस जास्तीत जास्त कसे राहतील याकडे लक्ष दिले. भारतीय जास्त आक्रमक होते. त्यातही चिराग जास्त होता. तो तसेच सात्त्विक शरीरवेधी स्मॅश करताना कुचराई करीत नव्हते. निर्णायक गेममध्ये प्रतिस्पर्धी जास्त जोषात आल्यावरही ते डगमगले नाहीत. भारतीय जोडीची संयमीत आक्रमकता अखेर निर्णायक ठरली. अंतिम सामन्यात भारतीयांचा जम बसण्यास वेळ लागला. त्यातच त्यांच्याकडून चुकाही झाल्या. त्यामुळे त्यांना पहिल्या गेममध्ये विश्रांतीस ४-११ अशा पिछाडीस सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यांनी त्यानंतर कडवा प्रतिकार सुरू केला. विश्रांतीनंतर त्यांनी सलग सहा गुण जिंकले. त्यांची पिछाडी १४-१९ अशी कमी झाली. त्यांनी एक गेम पॉइंट वाचवला; पण त्यांना गेम जिंकण्यात अपयश आले. त्यांनी या स्पर्धेत पहिल्यांदाच गेम गमावला होता. दुसऱ्या गेममध्ये कडवी चुरस होती. भारतीयांनी सुरुवातीपासून छोटीशी आघाडी राखली होती. विश्रांतीसही ते तीन गुणांनी आघाडीवर होते. चिराग आणि सात्त्विक एकमेकांना पूरक खेळ करीत होते. विजयी फटका मारण्याची एकही संधी सोडत नव्हती. आपली लय प्रतिस्पर्धी तोडणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली आणि दुसरा गेम आठ गुणांच्या फरकाने सहज जिंकला. निर्णायक गेममध्ये भारतीय जास्त आक्रमक झाले. ते धोका पत्करत होते. त्यामुळे त्यांनी विश्रांतीस पुन्हा तीन गुणांची आघाडी घेतली. इंडोनेशियाची जोडी सहज हार मानणार नव्हती. त्यांनी भारतीयांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. मात्र भारतीयांनी याचे दडपण घेतले नाही. त्यांनी हळूहळू आघाडी वाढवतच नेली. मोक्याच्यावेळी गुण जिंकत त्यांनी १८-१२ आघाडी घेतली. त्यानंतर इंडोनेशियाच्या जोडीस दोनच गुण जिंकता आले.

कोरिया ओपनमध्ये दुसऱ्याच दिवसापासून भारतीयांच्या विजेतेपदाच्या आशा चिराग-सात्त्विक जोडीवर होत्या. या स्पर्धेत एकूण ११ भारतीय खेळाडूंचा एकेरीत सहभाग होता. त्यातील पी. व्ही. सिंधूसह नऊ खेळाडू पहिल्याच फेरीत पराभूत झाले. तर अन्य दोघे दुसऱ्या फेरीत. चिराग-सात्त्विक सोडल्यास दुहेरीतही फारसे आव्हान निर्माण करता आले नव्हते. चिराग-सात्त्विकने विजेतेपद जिंकल्यानंतर कोर्टवर खास गँगनम स्टाइलने नृत्य करून चाहत्यांना जास्तच खूष केले. त्यांनी सामना सपल्यावर लागलेल्या गाण्यावर हे नृत्य सुरू केल्यावर जिन्नाम स्टेडियममधील जल्लोष जास्तच वाढला. त्यात असंख्य चाहतेही सहभागी झाले. अंतिम फेरीत मनासारखी सुरुवात झाली नाही. मात्र, त्यानंतर खेळ उंचावला. दुसऱ्या गेममध्ये गवसल कायम राखली. इंडोनेशियन ओपनपाठोपाठ ही स्पर्धा जिंकल्याचा नक्कीच खूप आनंद आहे. आपण सर्वांनी दिलेली साथ खूपच मोलाची आहे. आम्ही खूप सुरेख खेळ केला. अंतिम सामन्यातील कामगिरी जास्त आनंद देणारी आहे. हीच विजयी वाटचाल जपान ओपनमध्येही कायम ठेवण्याचे लक्ष्य आहे. आता भरपूर विश्रांती घेणार आणि नव्या मोहिमेसाठी तयार होणार.

Previous Post

वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला; बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका

Next Post

अंबानींना राज्य सरकारचा दणका; कंपन्या विकल्या, व्यवसाय बुडाला, आता हातून एअरपोर्ट्सही निसटणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंबानींना राज्य सरकारचा दणका; कंपन्या विकल्या, व्यवसाय बुडाला, आता हातून एअरपोर्ट्सही निसटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION