• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई पोलिसांना फोन अन् एकच खळबळ; मुंबई-गोवा महामार्गावर आरडीएक्स भरलेला टँकर, पोलिसांनी गस्त वाढवून टँकर अडवून तपासला

मुंबई पोलिसांना एक फोन आला. मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. त्यात पाकिस्तानी असल्याचंही त्याने सांगितलं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असून यात पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. रायगड पोलिसांनी पाठलाग करुन हा टॅंकर अडवला आणि झाडाझडती घेतली. मात्र, संशयास्पद काहीच सापडले नसल्याचे मुंबई पोलिसांना कळवलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खोटी माहिती देणाऱ्या निलेश पांडे याला शोधून काढले आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोन करणाऱ्याने एक पांढऱ्या रंगांचा टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात असून त्यामध्ये आरडीएक्स स्फोटकांचा साठा असल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती रायगड आणि सिंधूदुर्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर गस्त वाढवून रायगड परिसरात टॅंकर ताब्यात घेतला. टॅंकर आणि त्यात असलेल्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र संशयास्पद असेच काहीच आढळले नाही.

खोटी माहिती दिल्याचे कळताच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कामाला लागली. गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत, जाधव, काळे, कदम यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत निलेश पांडे याला कांजुरमार्ग येथून शोधून काढले. निलेश याने याआधी देखील अनेकदा अशी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. भाईंदर परिसरात निलेश आपल्या स्कूटीवरून जात होता. दारूच्या नशेत स्कूटी चालविणाऱ्या निलेशला टॅंकरचा धक्का लागला. स्वतःची चूक असतानाही त्याने टॅंकर चालकाला धडा शिकविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. टॅंकरचा क्रमांक देऊन स्फोटकांबाबत खोटी माहिती दिली.
Previous Post

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला; बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांतच ओलांडला गेल्या वर्षीचा पल्ला; बेफिकीर चालकांविरुद्ध ई-चलानचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION