• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

पुरेशा शिक्षकांअभावी एक दिवसाआड भरतोय वर्ग; नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळेची व्यथा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 21, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई बोर्डाच्या शाळेत अपुरे शिक्षक असल्याने, गेल्या दोन वर्षांपासून गोंधळ सुरू आहे. यंदाही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या शिक्षकांच्या बळावरच शाळेचा कारभार चालवण्यासाठी नव्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. यानुसार एका दिवसाआड वर्ग भरवले जात आहेत, तर सहावीच्या एका वर्गात तर तब्बल १६० विद्यार्थ्यांची भरती करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी पटसंख्या वाढल्याने शिक्षकांची कमतरता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेत मागील दोन वर्षांपासून शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शिक्षकांची भरती करण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे गेल्या वर्षांपासून व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहावीचा वर्ग वाढला असून, शाळेची पटसंख्या एक हजार ३६५पर्यंत गेली आहे. मात्र, त्यांना शिकवण्यासाठी मुख्याध्यापकांसह केवळ दहा शिक्षकच आहेत.
या पार्श्वभूमीवर, यावर्षी शाळा सुरू झाल्यावर, शाळेने पालकांना नवीन वेळापत्रक पाठवले आहे. यानुसार, इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग सोमवारी व बुधवारी भरवण्यात येत आहेत. या इयत्तांच्या चार तुकड्यांऐवजी दोनच तुकड्या करण्यात आल्या आहेत. इयत्ता तिसरी व पाचवीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी भरणार आहेत. तिसरीच्या दोन, चौथीची एक व पाचवीची एकच तुकडी केली आहे. सहावीचे वर्ग नियमित भरवण्यात येणार आहेत. मात्र, या इयत्तेची तब्बल १६० विद्यार्थ्यांची एकच तुकडी करण्यात आली आहे. आठवड्यातून केवळ दोन दिवस शाळा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करोनाकाळात आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. करोनानंतर शाळेचे हे दुसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने शैक्षणिक नुकसान होणे भयावह असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे.
दर्जेदार शिक्षणाचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या शाळेत अशी परिस्थिती कोणामुळे ओढवली? महापालिकेला ही शाळा बंद करायची आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर शिक्षकभरती करण्याची मागणी मनविसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. जून अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांची घोषणा; वारकऱ्यांना शासनातर्फे मोफत विमा संरक्षण मिळणार

Next Post

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION