• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात ‘ॲनालॉग पनीर’वर बंदीची शक्यता; FSSAI कडून मोठ्या निर्णयाची तयारी

admin by admin
August 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महाराष्ट्रापाठोपाठ देशभरात ‘ॲनालॉग पनीर’वर बंदीची शक्यता; FSSAI कडून मोठ्या निर्णयाची तयारी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या ॲनालॉग अर्थात कृत्रिम पनीरबाबत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर देशभरात कडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (FSSAI) मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यांनी अशा उत्पादनांच्या वापरावर देशव्यापी बंदी घालण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. विविध राज्यांतील अन्न सुरक्षा विभाग या विषयावर गांभीर्याने काम करत असून, ग्राहकांची दिशाभूल थांबवण्यासाठी केंद्र सरकार व्यापक नियमावली तयार करत आहे. ॲनालॉग पनीर हे दिसायला दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरसारखे असले तरी त्यामध्ये नैसर्गिक दुधातील फॅट्सऐवजी निकृष्ट दर्जाचे वनस्पती तेल, पामतेल आणि इतर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे हे उत्पादन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, वनस्पती तेलापासून तयार होणाऱ्या या पदार्थाला ‘पनीर’ म्हणून विक्री करता येणार नाही. तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्यांच्या मेन्यू कार्डवर अशा पदार्थांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही.

अन्नातील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांमध्ये आधीच कठोर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः पंजाब सरकारने ॲनालॉग पनीरची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, पॅकिंग आणि विक्रीवर एक वर्षासाठी संपूर्ण बंदी लागू केली आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा प्राधिकरणाने ग्राहकांच्या हितासाठी आणखी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. खाद्यपदार्थांमधील भेसळीची तक्रार करण्यासाठी ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲप उपलब्ध करून देण्यात आले असून, ग्राहक फोटोसह थेट तक्रार नोंदवू शकतात. यावर्षी जानेवारीपासून निकृष्ट आणि धोकादायक खाद्यपदार्थ विकणाऱ्या १०० हून अधिक आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. तसेच जास्त चरबी, मीठ आणि साखर असलेल्या अतिप्रक्रिया केलेल्या पॅकेटबंद अन्नपदार्थांवर चेतावणी लेबल्स आणि क्यूआर कोड देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, संबंधित भागधारकांना ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय ई-कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाची निर्मिती तारीख आणि एक्सपायरी तारीख ठळकपणे दर्शवणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेबाबत केंद्र सरकार अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Previous Post

राज्यात सुट्या म्हशीच्या दुधाचे दर वाढणार; १ सप्टेंबरपासून घाऊक दर ९३ वरून १०२ रुपये!

Next Post

पुणेकरांची नवी ओळख ‘MH 61’! व्हीआयपी नंबरसाठी चढाओढ, ११०० पेक्षा जास्त अर्ज दाखल

admin

admin

Next Post
पुणेकरांची नवी ओळख ‘MH 61’! व्हीआयपी नंबरसाठी चढाओढ, ११०० पेक्षा जास्त अर्ज दाखल

पुणेकरांची नवी ओळख 'MH 61'! व्हीआयपी नंबरसाठी चढाओढ, ११०० पेक्षा जास्त अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,109)
  • गॅलरी (5)
  • जालना (7)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (81)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,035)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,906)
  • मुंबई (3,414)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION