• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

तरुणीचा हात जोडून माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

admin by admin
August 1, 2026
in राष्ट्रीय
0
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असलेल्या रुचिका सिंह हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती हात जोडून देशाची माफी मागताना दिसत असून, स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे सांगत ही आपली पहिली आणि शेवटची चूक असल्याचे म्हणते. व्हिडिओमध्ये रुचिका सिंहने सांगितले की, मित्रांसोबत कॅनॉट प्लेस परिसरात फिरण्यासाठी गेल्यानंतर ती आंदोलनस्थळी पोहोचली. तेथे उपस्थितांकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीच्या प्रभावाखाली येऊन आपण आक्षेपार्ह वक्तव्य केले. “मी केवळ १५ वर्षांची आहे. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी वापरलेले शब्द चुकीचे आणि अक्षम्य होते. त्याबद्दल मला मनापासून पश्चात्ताप होत असून संपूर्ण देशाची माफी मागते,” असे ती व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते. “मी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही. कृपया मला माफ करा,” अशी विनंतीही तिने केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

हा व्हिडिओ समोर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांबाबत भाष्य करत त्यांना “भरकटलेली मुले” असे संबोधले आणि त्यांना शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन समाजाला केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून २९ जुलै रोजी नोएडामध्ये नोंदविण्यात आलेला झिरो एफआयआर पुढील तपासासाठी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास पथकाने रुचिका सिंहच्या नोएडातील निवासस्थानी भेट दिली असता तिचे घर बंद असल्याचे आढळल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)नेही या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी आक्षेपार्ह भाषेचे समर्थन करता येणार नसल्याचे स्पष्ट करत, अशा विधानांवरून थेट गुन्हेगारी कलमे लावून पोलीस कारवाई करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करणारे ठरू शकते, असे मत व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणात सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ, राजकीय प्रतिक्रिया आणि सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया यामुळे या घटनेची चर्चा अद्यापही कायम आहे.

Previous Post

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

Next Post

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

admin

admin

Next Post
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (474)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,761)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION